• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आई-पप्पा मला माफ करा, नोकरी नसल्याने तरुणाने संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 11, 2024
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
आई-पप्पा मला माफ करा, नोकरी नसल्याने तरुणाने संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जुलै २०२४

खूप प्रयत्न करुन देखील चांगला जॉब लागत नसल्याने मी खूप वर्षांपासून टेन्शन मध्ये होतो. मी माझ्या स्वइच्छेने जीवन संपवित आहे, आई-पप्पा मला माफ करा अशा आशयाची सुसाईट नोट लिहून निलेश सुरेश सोनवणे (वय २५, रा. अयोध्या नगर) या तरुणाने गळफास घेत आत्म्हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगरातील निलेश सोनवणे या तरुणाचे पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झालेले होते. तो आई-वडील व मोठ्या भावासह अयोध्यानगरात राहत होता. त्याने नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले होते, मात्र चांगला जॉब मिळत नसल्याने तो काही दिवसांपासून तो तणावात होता. मंगळवारी त्याचे आई-वडील व भाऊ हे सर्व इगतपुरी येथे लग्नाला गेले होते. त्यामुळे नीलेश हा घरी एकटाच होता. यावेळी निलेश याने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्याचे आईवडील सोबत संपर्क साधत होते, मात्र तो प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी गल्लीतील मित्रांना घरी जाण्यास सांगितले.

गल्लीतील काही मित्र रात्री १० वाजता निलेशच्या घरी पोहचले. यावेळी निलेश हा त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांनी घटनेची माहिती तात्काळ एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोहेकॉ प्रदीप पाटील व अन्य सहकारी घटनास्थळी पोहचले.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात एसीबीची मोठी कारवाई : शनिपेठ पोलीस स्थानकात घेतली पोलिसाने एक लाखांची लाच !

April 13, 2026
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !
क्राईम

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !
जळगाव ग्रामीण

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !
जळगाव

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘घरबसल्या कमाई’चे आमिष ठरले महागात; शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

April 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात एसीबीची मोठी कारवाई : शनिपेठ पोलीस स्थानकात घेतली पोलिसाने एक लाखांची लाच !

April 13, 2026
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group