• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : मुक्ताईनगरात महिलेचे मिळाले पिशवीत प्रेत

घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 29, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : मुक्ताईनगरात महिलेचे मिळाले पिशवीत प्रेत
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच आहे. आज सकाळी मुक्ताईनगरात महिलेचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गवर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस आज सकाळी एका महिलाचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. विशेष बाब म्हणजे तिची अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह हा जाड प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग्जमध्ये भरून तिथे टाकल्याचे आढळून आले. संबंधीत महिलेची ओळख पटली नसून तिचे वय साधारणपणे ४० ते ४५ वर्षाच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह हा वर काढण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणी पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरात हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच एकच खळबळ उडाली. अनेक ग्रामस्थांनी पुलाकडे धाव घेतली आहे.

तर मृतदेह काढण्याचे काम शेवटचे वृत्त हाती आले तोवर सुरूच होते.गेल्या आठवड्यात जिल्ह्यात खूनाच्या सातत्याने घटना घडत आहेत. यात जळगाव शहरात दोन हत्या झाल्या असून यावल तालुक्यात दोन, चाळीसगावा एक खून झाले आहेत. या पाठोपाठ आता मुक्ताईनगर तालुक्यात हत्या झाल्याने परिसर हादरला आहे.

Related Posts

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !
क्राईम

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !
क्राईम

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !
क्राईम

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group