• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात भाजपा युवा मोर्चातर्फे ‘नमो युवा संवाद’ उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 12, 2024
in जळगाव
0
जळगावात भाजपा युवा मोर्चातर्फे ‘नमो युवा संवाद’ उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ मार्च २०२४

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेते गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात तसेच आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे व खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्ष सौ.उज्वलाताई बेंडाळे यांच्या सूचनेनुसार जळगाव शहरात भाजपा युवा मोर्चातर्फे ‘नमो युवा संवाद’ कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते.

जळगाव शहरात नुतन मराठा कॅालेज तसेच जुने जळगाव, अयोध्या नगर, हनुमान मंदिर परिसर पिंप्राळा, हरी विठ्ठल नगर, शिवाजी नगर, दादावाडी परिसर, लक्ष्मी नगर, मेहरूण, महाबळ परिसर, रिंग रोड परिसर, बळीराम पेठ या भागात युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामाध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा तसेच केंद्रातील विविध योजनांची माहिती युवा वर्गाला देण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी आपल्या मनोगत “आजचे युवा हेच या देशाचे भविष्य असणार आहेत आणि सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात त्यांचे खूप मोठे योगदान असणार आहे,” असे सांगितले. याशिवाय युवा मोर्चाचे सरचिटणीस विकास सोनार यांनी सर्व योजनांची माहिती संक्षिप्तपणे युवा वर्गाला दिली. आठ दिवसात हा कार्यक्रम पूर्ण जळगाव शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला. शहरातील प्रत्येक भागामध्ये जाऊन युवा वर्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना त्यात मुद्रा लोन विषयी, खेलो इंडिया बद्दल, व केलेल्या विकास कामांची माहिती देण्यात आली. युवा संवादामध्ये युवा वर्गाकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि सर्व युवकांनी नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांची प्रशंसा केली.

भाजपा युवा मोर्चातर्फे आयोजित युवा संवाद कार्यक्रमाला युवा मोर्चाचे सरचिटणीस सागर जाधव, जितेंद्र चौथे, गजानन वंजारी, मयुर कापसे, उपाध्यक्ष योगेश बागडे, गौरव ढेकळे, रोहित सोनवणे, अश्विन सैंदाणे, शाम पाटील, सुनील भारंबे, रियाज शेख, चिटणीस स्वप्निल भांडारकर, अबोली पाटील, निलेश बाविस्कर, उन्मेश चौधरी, कल्पेश भोईटे, मयुर भदाणे, आर्यन शेठ, मयुर ठाकरे, संकेत शिंदे, व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते

Tags: #jalgaongirish mahajannamo yuva sanwad

Related Posts

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !
जळगाव

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !
जळगाव

गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

March 1, 2026
आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !
क्राईम

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026
धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !

March 1, 2026
हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा
क्राईम

हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

March 1, 2026
आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group