• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 26, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ मार्च २०२६

नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवले आहे. अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा आणि फसवणुकीच्या जाळ्यातून मालमत्ता हडपणारा अशोक खरात आता सर्वांच्या लक्षात आला आहे. पोलीस तपासात हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे की, खरातने भीती आणि अंधश्रद्धेचा वापर करून स्वतःसाठी मोठे साम्राज्य उभे केले होते.

काही राजकीय नेते त्याच्या भेटीसाठी जात असत, तर काहींच्या घरी त्याचे येणे-जाणे होत असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. या संदर्भातील फोटो आणि कागदपत्रे समोर आल्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरावणारा प्रश्न उपस्थित केला आहे – “राजकीय वरदहस्तामुळे खरात इतका मोकाट वागत होता का?”

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अत्यंत प्रखर शब्दांत आपली भूमिका मांडली. “अशोक खरातला मारून टाकून मोकळे व्हावे, या प्रकरणावर चर्चा करू नये,” असे भिडे गुरुजी म्हणाले. त्यांचा हा दृष्टिकोन असा आहे की, समाजात अशा गुन्हेगारांना स्थान नसावे आणि वेळ घालवून चर्चा करण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी संपवणे हेच एकमेव उपाय आहे.

खरातच्या वैयक्तिक इतिहासाकडे पाहिले तर त्याचा प्रारंभिक जीवन संघर्षही धक्कादायक आहे. वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत दहावीपर्यंत शिकत असताना त्याचे वर्तन अत्यंत वादग्रस्त होते. घरून अंडी चोरून ती शाळेत विकणे, तसेच ‘कोंबडी चोर’ किंवा ‘मोटर चोर’ म्हणून हिणवले जाणे ही त्याची बालपणीची काही घटना आहेत. त्यानंतर मर्चंट नेव्हीमध्ये हमाल म्हणून काम करणारा खरात काही वर्षांनी गावात परतल्यावर स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेऊ लागला. सामाजिक संघटनांनीही पीडितांना न्याय मिळवण्यासाठी एल्गार पुकारला असून, समाजमन आता प्रचंड आक्रमक झालं आहे. अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात अध्यात्म आणि फसवणूक याबाबतच्या चर्चेला नविन वळण दिले आहे.

Related Posts

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !
जळगाव

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !
जळगाव

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी
जळगाव

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026
नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !
जळगाव

नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !

March 26, 2026
तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !
क्राईम

तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group