• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीचा प्रियकराकडून झाला घात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 25, 2023
in क्राईम
0
वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीचा प्रियकराकडून झाला घात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ डिसेंबर २०२३

देशभरातील अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतांना नुकतेच तामिळनाडूतील थलांबूर येथून एक दुर्देवी बातमी समोर आली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीला प्रेम प्रकरणातून जिवंत जाळून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हि घटना दि. २३ डिसेंबर रोजी शनिवारी घडली असून आर. नंदिनी (वय २५) असे मृत तरुणीचं नाव आहे. पोलिस पथकाने सदर तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ डिसेंबर रोजी रात्री एक तरुणी पोलिसांना अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर, हातावर आणि पायावर ब्लेडच्या खोल जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी सदर तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आर. नंदिनी असं तिचं नाव असल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे असून ती मूळची मदुराई येथील रहिवासी असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.

नंदिनी आणि पांडी माहेश्वरी (वय २६) हा तृतीयपंथी हे मदुराईतील एकाच महाविद्यालयात एकत्र शिकले होते. पुढे माहेश्वरी याने आपलं नाव बदलून वेत्रीमारण असं ठेवलं. नंदिनी आणि वेत्रीमारण हे गेल्या आठ महिन्यांपासून थोराईपक्कम येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. यादरम्यान ती वेत्रीमारण याच्या प्रेमात पडली. मात्र नंतर दोघांमध्ये खटके उडाले आणि नंदिनी ही वेत्रीमारण याच्यापासून दूर झाली. मात्र नंदिनीच्या या निर्णयाने वेत्रीमारण संतापला आणि त्याने तिचा काटा काढण्याचं ठरवलं. दरम्यान, २४ डिसेंबर रोजी नंदिनीचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सरप्राइज गिफ्ट देणार असल्याचं सांगून वेत्रीमारण याने नंदिनीला एका अज्ञात ठिकाणी नेलं आणि तिथं तिची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी शनिवारी वेत्रीमारण याला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Tags: #murder#policeCrime

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group