• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दिवाळीच्या दिवशीच परिवाराचा आधार संपला : विषारी औषधाचे सेवनाने मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2023
in क्राईम
0
दिवाळीच्या दिवशीच परिवाराचा आधार संपला : विषारी औषधाचे सेवनाने मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ नोव्हेबर २०२३

विषारी औषध प्राशन केलेल्या कृष्णा निवृत्ती शिंपी ( वय ५७, रा. आयोध्या नगर) यांचा उपचार सुरु असतांना प्राणज्योत मालवली. ही घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगरात कृष्णा शिंपी हे वास्तव्यास असून ते बांधकाम व्यावसायीक होते. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. त्या वेळी चक्कर येऊन ते खाली पडल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. हा प्रकार त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी कृष्णा शिंपी यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी सकाळी १० वाजता मृत्यू झाला. त्यांनी विषारी औषध प्राशन करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

Tags: #jalgaon#police#suicideCrime

Related Posts

जळगावात घरफोडी करणारा एलसीबीच्या ताब्यात !
क्राईम

जळगावात घरफोडी करणारा एलसीबीच्या ताब्यात !

December 13, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १८ वर्षीय तरुणीचा आढळला मृतदेह !

December 13, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

पोलीस मावस काकाचे धक्कादायक कृत्य; अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, गर्भपात प्रकरण उघड !

December 13, 2025
महिलेचा विनयभंग : ९ वर्षांपासून फरार संशयिताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
क्राईम

महिलेचा विनयभंग : ९ वर्षांपासून फरार संशयिताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

December 13, 2025
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

पोलीस असल्याचा बनाव; ८६ वर्षीय निवृत्ताची ८० लाखांची सायबर लूट

December 13, 2025
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन !
क्राईम

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन !

December 12, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ओबीसी आरक्षणाबाबत संभ्रम; राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ओबीसी आरक्षणाबाबत संभ्रम; राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

December 13, 2025
नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर

December 13, 2025
सुप्रीम कॉलनीतील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राची दुरवस्था; मनसेचा महानगरपालिकेवर सवाल

सुप्रीम कॉलनीतील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राची दुरवस्था; मनसेचा महानगरपालिकेवर सवाल

December 13, 2025
जळगावात ९ ते ११ जानेवारीला २४ वा द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव

जळगावात ९ ते ११ जानेवारीला २४ वा द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव

December 13, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group