• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला जळगावकरांनी अनुभवला कथक नृत्य

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 22, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला जळगावकरांनी अनुभवला कथक नृत्य
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जानेवारी २०२४

प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला आज छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदीर येथे गीत रामायणावर आधारित कथक नृत्य संरचनेतून ‘अवधेय… एक आदर्श’ या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. यातून प्रभू श्रीराम यांच्या चरणी संगीत नृत्याची सेवा अर्पण केली. अयोध्यातील रामजन्माचा क्षण.. गौतम आश्रम सीता स्वयंवर, अयोध्यामध्ये राज्यभिषेक सोहळ्याची तयारी..मंथरेचा कैकैला कानमंत्र.. राजा दशरथाला कैकैने स्मरण करून दिलेले दोन वचने.. जिथे राघव तिथे सिता म्हणत श्रीराम, लक्ष्मण, जानकीचा वनवास.. सहस्त्र चौदा राक्षस वध.. रावणाकडून सीता हरण.. सीता शोधार्थ असताना जटायू भेट.. शबरी भेट.. सीता हनुमान संवाद.. रामसेतू निर्माण.. रावणाचा वध असा एक एक क्षण रसिक श्रोत्यांना रामभक्तीची अनुभूती करून देत होता.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजीत व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजीत ‘अवधेय… एक आदर्श’ चे सादरीकरण प्रभाकर संगीत कला अकादमीच्या कलावंतांनी केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. याप्रसंगी भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, कांताई नेत्रालयाच्या डाॕ. भावना जैन, प्रभाकर अकादमीच्या डॉ. अपर्णा भट, चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन उपस्थित होते. गुरुवंदना दीपक चांदोरकर यांनी सादर केली. आभार दिपीका खैसाल यांनी मानले. डाॕ. भावना जैन यांच्या हस्ते प्रभाकर अकादमीचा डाॕ. अर्पणा भट यांचा सत्कार करण्यात आला.

अयोध्यानगरीत प्रभू रामचंद्र यांच्या जन्माविषयी राम जन्मला ग सखे राम जन्मला.. राम चरण तुझे लागले आज मी शाप मुक्त झाले.. आकाशी जडले नाते धरणी मातेशी स्वयंवर झाले सीतेचे.. मोडू नका वचनास नाथा.. राम चालले थांब सुनंदा थांबवी रे रथ.. दैव्य ज्यात दुःखे भरता पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा दोष नही कुणाचा.. कोण तु कुठला राज कुमार.. सूड घे त्याचा लंका पती.. मज आणून द्या हरिण आयोध्या नाथा..थांबू नको दारात याचका.. मरणोमुख त्याला मारसी पुन्हा रघुनाथा..धन्य मी शबरी लागली श्री चरणे आश्रमा..लिलिया उडणी गगना पेटवी लंका हनुमंत.. सेतू बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय..युध्द हे राम रावणाचे.. रावण वध झाला.. त्रिवार जय जय कार रामा..

गीते सादर करून कथन नृत्यशैलीतुन रामायण रसिकांसमोर सादर केले. प्रभाकर संगीत अकादमीच्या २० कलावंतांनी हे सादरणीकरण केले. ती कवी ग.दि.मा. यांच्या समृद्ध लेखणीतून निर्माण झालेले गीत रामायण आणि त्या गीतांना स्वरसाज चढवला तो प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी, या दोघांनी अजरामर केलेल्या गीतांचे नृत्य दिग्दर्शन करून ‘अवधेय… एक आदर्श’ सादरीकरण केले. प्रभाकर संगीत अकादमीच्या डॉ. अर्पणा भट यांनी नृत्यसंरचना दिग्दर्शित केल्या. या कार्यक्रमाची प्रकाश योजना रंगकर्मी योगेश शुक्ल, हर्षल पवार यांनी सांभाळली

Related Posts

जळगावातील आक्रोश मोर्चात पोलिसांना धक्काबुक्की : नेत्यांवर गुन्हा दाखल !
क्राईम

जळगावातील आक्रोश मोर्चात पोलिसांना धक्काबुक्की : नेत्यांवर गुन्हा दाखल !

September 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी : सरकारचा मोठा निर्णय, अन्यथा बंद होणार पैसे !
राज्य

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी : सरकारचा मोठा निर्णय, अन्यथा बंद होणार पैसे !

September 19, 2025
गॅस सिलिंडर स्फोटातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !
क्राईम

गॅस सिलिंडर स्फोटातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

September 19, 2025
जामनेर तालुका हादरला : किरकोळ भांडणातून पतीने पत्नीवर चाकूने वार करत केले ठार !
क्राईम

जामनेर तालुका हादरला : किरकोळ भांडणातून पतीने पत्नीवर चाकूने वार करत केले ठार !

September 19, 2025
पाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये सासरच्यांवर आरोप !
क्राईम

पाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये सासरच्यांवर आरोप !

September 19, 2025
हायस्कूलच्या मैदानावर तुफान राडा : चौघांना बेदम मारहाण करत चाकूहल्ला
क्राईम

हायस्कूलच्या मैदानावर तुफान राडा : चौघांना बेदम मारहाण करत चाकूहल्ला

September 19, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील आक्रोश मोर्चात पोलिसांना धक्काबुक्की : नेत्यांवर गुन्हा दाखल !

जळगावातील आक्रोश मोर्चात पोलिसांना धक्काबुक्की : नेत्यांवर गुन्हा दाखल !

September 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी : सरकारचा मोठा निर्णय, अन्यथा बंद होणार पैसे !

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी : सरकारचा मोठा निर्णय, अन्यथा बंद होणार पैसे !

September 19, 2025
गॅस सिलिंडर स्फोटातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

गॅस सिलिंडर स्फोटातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

September 19, 2025
जामनेर तालुका हादरला : किरकोळ भांडणातून पतीने पत्नीवर चाकूने वार करत केले ठार !

जामनेर तालुका हादरला : किरकोळ भांडणातून पतीने पत्नीवर चाकूने वार करत केले ठार !

September 19, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group