• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुपारी एकाने तर मध्यरात्री तिघांनी केला मुलीवर अत्याचार !

चार संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात : चोपडा तालुक्यातील संतापजनक घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 7, 2024
in क्राईम
0
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ जानेवारी २०२४

चोपडा तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय तरुणीवर आधी एकाने व नंतर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.२ जानेवारी रोजी दुपारी तरुणीच्या घरात संशयित आरोपी गफूर गबू तडवी (वय ३३) याने घुसून धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही, तर या तरुणीला यावल तालुक्यात भेटायला ये नाहीतर, ठार मारण्याची धमकी दिली. घाबरून ही तरुणी यावल येथे पोहोचली. त्यावेळी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तीन जणांनी दारूच्या नशेत तरुणीला आधी सहानुभूती दाखवली. नंतर जिवे मारण्याची धमकी देत आळीपाळीने अत्याचार केला. ४ जानेवारी रोजी रात्री १२ ते पहाटे तीन वाजेदरम्यान ही घटना घडली. या प्रकारानंतर युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून वरील चारही जणांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत.

Tags: #police#rapeCrime

Related Posts

जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !
क्राईम

जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

March 2, 2026
विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

March 2, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026
प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !
क्राईम

प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

March 2, 2026
कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !
जळगाव

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

March 2, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026
प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group