• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

३५ वर्षापासून आमच्या गावाचा दसरा पाहिला नाही : गुलाबराव पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 7, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
माजी मंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या ३५ वर्षांपासून मी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबईत येतोय. सकाळी रेल्वे पकडून मुंबईत दादरला उतरायचं. सुलभ शौचालयात अंघोळ करायची, त्यानंतर २ वडापाव खाऊन गेट वे ऑफ इंडियाला फिरायला जायचं आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार ऐकायला, त्यांना पाहायला दसरा मेळाव्याला जायचं. गेल्या ३५ वर्षांत आमच्या गावी दसरा कसा होतो, हेही आम्हाला माहिती नाही, असे म्हणत शिवसैनिक म्हणून आपण दसरा मेळाव्याला दरवर्षी मुंबईत येतोय, असे म्हणत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेसाठी केलेल्या संघर्षाची कहाणीच सांगितली.

बीकेसीवरील दसरा मेळाव्यात बोलतांना ना. पाटील शिवसेनेतील संघर्षाची आठवण करुन दिली. ते पुढे म्हणाले की, आम्ही वारसदार नाही पण हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर आमच्या ४० जणांची नावं आहेत, असं ठणकावून सांगितले. तसेच, भविष्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभेवर भगवा फडकेल. शिवसैनिक झाल्यानंतर पहिलं चांगलं काम कोणतं झालं तर ते १५ दिवसांत पोलिसांनी तुरुंगात टाकलं. १५ दिवस मी तुरुगांत होतं. त्यानंतर, १९९२ दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप असे चारजण एकाच बरॅकमध्ये तुरुंगात होतो. कन्हैय्या बंधुंना कोठडीतच मारलं गेलं, या दोन भावांचा खून केला गेला. या सर्वांच्या भरोशावरच ही शिवेसना वाढली आहे.

आम्ही आमची आमदारकी आणि मंत्रीपदं सोडली, मला अगोदरही पाणीपुरवठा मंत्रीपदच होतं, आजही तेच आहे. मग का सोडलं होतं मी. कारण, बाळासाहेबांच्या विचारांपासून आम्ही दूर जातोय, असं आम्हाला वाटत होतं. म्हणून आम्ही निर्णय घेतला, पद गेलं तरी चालेत पण तत्त्वाशी तडजोड करणार नाही. त्यामुळेच, आम्ही एकनाथ शिंदेंना साथ दिली, असे गुलाबराव यांनी बीकेसीतील सभेत बोलताना सांगितले. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून येथे लोकं आली आहेत. शिवाजी पार्कवरही सभा सुरू आहे, पण येथील सभेत स्वर्गीय बाळासाहेब आणि दिघेसाहेब यांचा आत्मा आहे. तो आज एकनाथ शिंदेंना आशीर्वाद देतोय, कारण या महाराष्ट्रावर भगवा फडकून एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे हे बाळासाहेबांचं स्वप्न आज तुम्ही पूर्ण केलंय, असेही ते म्हणाले.

Related Posts

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान
क्राईम

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !
क्राईम

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group