• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

संतापजनक : जन्म देणाऱ्या आईने दोन चिमुकल्यांचा दाबला गळा !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 9, 2025
in क्राईम
0
संतापजनक : जन्म देणाऱ्या आईने दोन चिमुकल्यांचा दाबला गळा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२५

राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका आईने चक्क आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केली. यासोबतच या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केलेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्वर ही धक्कादायक घटना घडली. दौंड पोलिसांनी 30 वर्षीय आरोपी महिलेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंभू दुर्योधन मिढे वय ०१ वर्ष आणि पियू दुर्योधन मिढे वय ०३ वर्ष अशी मयत मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिढे वय 35 वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केलं आहे. पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दि.८ रोजी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

Tags: #police#puneCrime

Related Posts

दुर्देवी : जळगावातील तलावात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : जळगावातील तलावात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

June 7, 2025
“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !
क्राईम

“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !

June 7, 2025
राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू
क्राईम

राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

June 7, 2025
जमिनीचा झाला वाद : वकिलाने दाखविला थेट बंदुकीचा धाक !
क्राईम

जमिनीचा झाला वाद : वकिलाने दाखविला थेट बंदुकीचा धाक !

June 7, 2025
भरधाव एक्स्प्रेसखाली आल्याने तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव एक्स्प्रेसखाली आल्याने तरुण जागीच ठार

June 7, 2025
“जळगावची मिठाई लय भारी अन् ५०० कोटींची डील?” अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप !
क्राईम

“जळगावची मिठाई लय भारी अन् ५०० कोटींची डील?” अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप !

June 6, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दुर्देवी : जळगावातील तलावात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

दुर्देवी : जळगावातील तलावात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

June 7, 2025
ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगात जाऊ शकतो ;भाजपच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा !

ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगात जाऊ शकतो ;भाजपच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा !

June 7, 2025
“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !

“छमछम नाचूंगी” ; गौतमी पाटीलचा व्हिडीओ तुफान व्हायरल !

June 7, 2025
राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

June 7, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group