• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाकड्यांचे शेपूट वाकडेच : भारताने पाकिस्तानला चांगलेच खडसावले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पाकड्यांचे शेपूट वाकडेच : भारताने पाकिस्तानला चांगलेच खडसावले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ मे २०२५

भारत-पाकिस्तानमध्ये शनिवार 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू झाली होती. मात्र शस्‍त्रसंधी झाल्‍याचा काही तासांतच पाकिस्तानकडून त्याचे उल्लंघन करण्यात आले. जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर राजौरी, उधमपूर, या भागात गोळीबार सुरु केला. यामुळे श्रीनगरमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज येत होते. दरम्यान पंजाबच्या पठाणकोटमध्‍ये गोळीबार सुरु केला होता, जैसलमैर आणि बारमेडमध्‍येही ड्रोन दिसत होते. शस्त्रविरामानंतर पाकड्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच असल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानच्या कुरापती थांबत नसल्याने भारताने पाकिस्तानला सूचक इशारा दिला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानच्या कुरापतीबाबत काल रात्री ११ वाजता पत्रकार परिषद घेत इशारा दिला आहे. पाकिस्तानने परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या, असं म्हणत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानला खडसावलं आहे. पाकिस्तानने आज झालेल्या शस्त्रविरामाच्या कराराचं उल्लंघन केले असून भारतीय सशस्त्र दल योग्य प्रत्युत्तर देत असल्याचं विक्रम मिस्री यांनी सांगितलं.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये एक समझोता झाला. पण गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून या सामंजस्याचे उल्लंघन केले जात आहे. भारतीय सैन्य या सीमेवरील घुसखोरीला प्रत्युत्तर देत असून, पाकिस्तानने या घटनेकडे गांभीर्याने पाहावे.”

“ही घुसखोरी अत्यंत निंदनीय आहे आणि त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. आम्हाला वाटते की पाकिस्तानने ही परिस्थिती योग्यरित्या समजून घ्यावी आणि ही घुसखोरी थांबवण्यासाठी त्वरित योग्य कारवाई करावी. पाकिस्तनाच्या प्रत्येक हालचालीवर भारताची करडी नजर आहे, पाकिस्तानने कुरापती थांबवल्या नाही तर, आम्ही आमच्या तिन्ही सैन्यदलांना प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे,” असं सुनावलं आहे.

याशिवाय भारतीय सशस्त्र दल परिस्थितीवर नजर ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच नियंत्रण रेषेवर सीमा उल्लंघनाच्या पुनरावृत्तीच्या कोणत्याही घटनांना कठोरपणे सामोरे जाण्याच्या सूचना भारतीय सशस्त्र दलांना देण्यात आल्या असल्याची माहिती देखील मिस्री यांनी दिली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारताच्या डीजीएमआय यांच्याशी 10 मे रोजी दुपारी 3.35 वाजता फोनवरून चर्चा केली. त्यानंतर दोन्ही बाजूंकडील गोळीबार, जमिनी लष्करी कारवाई तसेच हवाई आणि समुद्री कारवाई भारतीय वेळेनुसार काल संध्याकाळी 5  वाजल्यापासून थांबवण्याबाबत एकमत झालं आणि त्यानंतर शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली.मात्र अवघ्या तीन तासांतच सीमेवरील जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमधील काही भागात पाकिस्तानी सैन्यानं ड्रोन हल्ले केले. यावेळी काही काळासाठी या भागांमध्ये ब्लॅक आऊटही करण्यात आला होता.

Related Posts

परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल
क्राईम

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026
‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group