• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांची भागिदारीतून चांगली कमाई होणार !

आजचे राशिभविष्य दि २८ ऑगस्ट २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 28, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष:- उत्तम वाचन कराल. जुन्या प्रश्नांची उकल होईल. आवडते पदार्थ चाखाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. सामाजिक जाणीव कायम ठेवाल.

वृषभ:- कुटुंबासमवेत दिवस चांगला जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. दिवस खुशीत घालवाल. मित्रांशी वाद घालू नका. घराची सजावट कराल.

मिथुन:- जोडीदाराचे कौतुक केले जाईल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. हस्त कलेचा आनंद घ्याल. एखादी आनंदवार्ता मिळेल.

कर्क:- मनातील इच्छेपुढे इतर गोष्टी गौण मानाल. मनासारखी खरेदी कराल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. नातेवाईक भेटायला येतील. दिवस आनंदात जाईल.

सिंह:- मित्रांकडून अनपेक्षित लाभ होतील. स्वप्नातून जागे व्हा. कामाचा आवाका लक्षात घ्या. थोडावेळ स्वत:साठी राखून ठेवा. सहकार्‍यांकडून फार अपेक्षा ठेऊ नका.

कन्या:- अति श्रमाचा ताण जाणवेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. व्यावसायिक खर्चाची चिंता मिटेल. घरातील मोठ्या लोकांचे मत जाणून घ्या. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो.

तूळ:- चांगल्या कामासाठी प्रवास होतील. लोकांमध्ये प्रसिद्ध व्हाल. झोपेची तक्रार जाणवेल. कामात स्त्रियांची मदत होईल. पोटाची तक्रार लक्षात घ्या.

वृश्चिक:- संसर्गजन्य विकारांपासून सावध रहा. अधिकारी वर्गाची गाठ पडेल. काही मोठ्या लोकांच्या संपर्कात याल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या.

धनू:- शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष नको. गरजूंना मदत कराल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. परोपकाराची भावना जोपासाल.

मकर:- नवीन कामासंदर्भात बोलणी होतील. जुन्या मतांना बाजूला सारा. अति विचार करणे टाळा. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. चिकाटी कायम ठेवा.

कुंभ:- अति तिखट पदार्थ खाऊ नका. शिस्तीचा अतिरेक करू नका. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. घरातील कामे आवडीने कराल.

मीन:- क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. फार गरज असेल तरच प्रवास करावा. वाहन चालवताना सावधानता बाळगा. डोकेदुखीचा त्रास संभवतो. जोडीदाराची प्रगती होईल.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज घरात तुम्हाला तुमच्या भावाकडून आणि आईकडून सहकार्य मिळणार !

December 27, 2025
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

विरोधक किंवा प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुलांसाठी काही खरेदी करण्याचे योग येणार !

December 26, 2025
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल करावे लागतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल करणे तुमच्या हिताचे असेल.

December 25, 2025
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

जुन्या ठेवी मॅच्युअर झाल्याने, अनेक दिवसांपासून घेतलेलं कर्ज देखील फेडू शकता.

December 24, 2025
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास उद्यापर्यंत पुढे ढकलू नये; जेव्हा जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळेल तेव्हा तो पूर्ण करा.

December 23, 2025
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज कुटुंबियांसह मंदिरात जाल, पवित्र वातावरण मानला समाधान, शांति मिळणार !

December 22, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पतीचे दु:ख सहन न झाल्याने माय-लेकाचा निर्णय; मुलाचा मृत्यू, आई गंभीर

पतीचे दु:ख सहन न झाल्याने माय-लेकाचा निर्णय; मुलाचा मृत्यू, आई गंभीर

December 27, 2025
जळगाव जिल्ह्यात खळबळ : चौथी सुद्धा मुलगीच : तीन दिवसांच्या मुलीचा केला अंत !

जळगाव जिल्ह्यात खळबळ : चौथी सुद्धा मुलगीच : तीन दिवसांच्या मुलीचा केला अंत !

December 27, 2025
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

आज घरात तुम्हाला तुमच्या भावाकडून आणि आईकडून सहकार्य मिळणार !

December 27, 2025
जळगाव महापालिकेच्या रणधुमाळीत प्रभाग १९ क मधून सुमित्रा सोनवणेंची दमदार एंट्री !

जळगाव महापालिकेच्या रणधुमाळीत प्रभाग १९ क मधून सुमित्रा सोनवणेंची दमदार एंट्री !

December 26, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group