जळगाव मिरर । १९ ऑक्टोबर २०२२
मेष : कोणत्याही वादात अडकू नका. आज सर्वांशी चांगलं बोला. आज तुमच्या हक्काचं माणूस परत येणार आहे.
वृषभ : वैवाहिक आयुष्यात सुधारणा होतील. प्रवासयोग आहेत. नोकरीमध्ये प्रगतीच्या संधी आहेत.
मिथुन : कुटुंबाची मदत मिळणार आहे. अडचणी दूर होतील. व्यवसायात फायदा मिळणार आहे.
कर्क : नव्या कामाची सुरुवात कराल. कामं वेळेत पूर्ण करा. इतरांची मदत करा. आज तुमच्या हक्काचं आणि प्रेमाचं दुरावेलं माणूस एकाएकी परत भेटणार आहे.
सिंह : मोठ्यांना मान द्या. जोडीदाराशी असणारे मतभेद संपणार आहेत. कामांवर लक्ष द्या. अडकलेली कामं मार्गी लावा.
कन्या : विवाहोत्सुकांसाठी स्थळ येणार आहे. आजचा दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतो. फक्त संधीवर लक्ष ठेवा.
तुळ : जोडीदाराच्या नजरेत तुमच्याप्रती असणारा आदर वाढेल. जोडीदाराची साथ कधीच सोडू नका. रात्री उशिरापर्यंत फिरू नका.
वृश्चिक : व्यवसायात नव्याने पैसे गुंतवू नका. एखाद्या मोठ्या प्रवासाला जाण्याची संधी मिळेल. अर्थार्जनाचा योग आहे.
धनु : नोकरीमध्ये बढती मिळण्याची संधी आहे. दिवाळीचा शुभ काळ आतापासूनच सुरु होार आहे. नव्या संधी तुमच्या प्रतीक्षेत आहेत.
मकर : मानसिक आरोग्याची काळजी घ्या. कोणाशीही वाद घालू नका. पूर्वसूचना मिळताच संकटांविषयी सावध व्हा.
कुंभ : नोकरीमध्ये पुढे जाण्याची संधी आहे. आज कामाच्या बळारव वरिष्ठांचं मन जिंकाल. व्यायाम करा.
मीन : व्यावसायिकांना आज फायदा होणार आहे. मुलाबाळांकड़ून आनंदवार्ता कळेल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल.



















