• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बंद घर फोडणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

रामानंद पोलिसांची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 12, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बंद घर फोडणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२३

शहरातील पिंप्राळ्यातील सेंट्रल बँक कॉलनीतील परिवार अंत्यसंस्कारासाठी गावी गेल्याची संधी साधत बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मंगळवारी रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तासाभरात चार संशयित चोरट्यांच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनीमध्ये प्रशांत गणेश माहोरे हे वास्तव्यास आहेत. दि. ३ ऑक्टोंबर रोजी त्यांची आजी वारल्याने ते कुटुंबियांसह अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथे गेले होते. काही दिवस त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरटयांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोकड आणि सोने चांदीच्या दागिने असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवून नेला. दि. ५ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास गणेश माहोरे हे घरी येण्यासाठी निघाले असता, त्यांना लहान भावाने फोन करुन घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यामुळे गणेश माहोरे यांनी घराकडे धाव घेतली.

घरी आल्यानंतर माहोरे यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. लोखंडी कपाट तोडून लांबविला ऐवज चोरट्यांनी किरण माहोरे यांच्या घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. तसेच त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेली रोकड आणि सोने चांदीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांनी ही घरफोडी केल्याची माहिती पोहेकॉ सुशिल चौधरी यांना मिळाल्यानंतर संशयित सागर राजाराम गवई (वय २३, रा. पिंप्राळा हुडको), अब्रार अमित खाटीक (१८, रा. उस्मानिया पार्क), समीर शेख इकबाल (२२, दूध फेडरेशन हुडको) व अमोल प्रकाश शिरसाठ (२५, रा. दूध फेडरेशन हुडको) यांना तासाभरात अटक केली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पो. नि. शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुशिल चौधरी, संजय सपकाळे, राजेश चव्हाण, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी यांच्या पथकाने केली.

Tags: #criem#jalgaon

Related Posts

जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

March 8, 2026
जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन !
जळगाव

जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन !

March 8, 2026
क्रीडा संस्थांवरील घरपट्टी रद्द करा : जळगाव रायफल असोसिएशनची महापौरांकडे मागणी
जळगाव

क्रीडा संस्थांवरील घरपट्टी रद्द करा : जळगाव रायफल असोसिएशनची महापौरांकडे मागणी

March 8, 2026
रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात
क्राईम

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण
क्राईम

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !
क्राईम

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रायगडावरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात; राज ठाकरे उद्या करणार शुभारंभ

रायगडावरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात; राज ठाकरे उद्या करणार शुभारंभ

March 8, 2026
जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन !

जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन !

March 8, 2026
क्रीडा संस्थांवरील घरपट्टी रद्द करा : जळगाव रायफल असोसिएशनची महापौरांकडे मागणी

क्रीडा संस्थांवरील घरपट्टी रद्द करा : जळगाव रायफल असोसिएशनची महापौरांकडे मागणी

March 8, 2026
रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

March 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group