• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पोलिसांनी वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करावी : पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी !

६५० पोलीस कर्मचारी, कुटुंबियांची मोफत आरोग्य तपासणी

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 8, 2025
in जळगाव
0
पोलिसांनी वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करावी : पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मार्च २०२५

आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. नियमित आरोग्य तपासणी केल्यास वेळीच खबरदारी घेता येते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नियमीत आरोग्य तपासणी करणे बंधनकारक आहे मात्र पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तो नियम नाही. ४० पेक्षा अधिक वयाच्या पोलिसांनी दोन वर्षातून एकदा तर ५० वर्षापेक्षा अधिकच्या पोलिसांनी वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आणि अरुश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी ते बोलत होते. नवीन पोलीस वसाहत, पोलीस अधीक्षक कार्यालयमागे शिबिरात ६५० पेक्षा अधिक पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला. शिबिरात पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पोलिसांसाठी अशा आरोग्य तपासणी शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले आणि संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

तज्ञ डॉक्टरांनी केली वैद्यकीय तपासणी
विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित रुग्णांना वैद्यकीय सल्ला दिला. या उपक्रमामध्ये डॉ.परीक्षित बाविस्कर, डॉ.स्वाती बाविस्कर, डॉ.मनोज पाटील, डॉ.अजय सोनवणे, डॉ.अमित भंगाळे, डॉ.राहुल पवार, डॉ.वैशाली पुरी, डॉ.गोपाल घोलप, डॉ.सिद्धांत घोलप, डॉ.निकिता आंधळकर, डॉ.गोपाल थिलक, डॉ.धर्मेश पालवे, डॉ.गौरव बावणे, वैद्यकीय प्रतिनिधी गोपाल चौधरी आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. या शिबिरात लिपीड प्रोफाईल, कोलोस्ट्रॉल, रक्त तपासणी, बीपी, शुगर, दमा, त्वचारोग, मुलव्याध, फिशर, भगंदर, अस्थिरोग, नेत्र तपासणी, दंत रोग तपासणी, कान-नाक-घसा विकार, न्यूरो, बालरोग, मूत्ररोग आणि लघवीचे विकार आदींची मोफत तपासणी करण्यात आली.

शिबिरासाठी यांनी घेतले परिश्रम
या शिबिरासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे, किरण राजपूत, तन्वी पांडव, चेतन वाणी, राकेश कांबळे यांच्यासह जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते भगवान सोनवणे, मुक्ती फाऊंडेशनचे मुकुंद गोसावी, हेमंत भंगाळे, राहुल सूर्यवंशी, अकील शेख, ममता राजपूत, उमा महाले, मनीषा साळुंखे, सुधीर शिरसाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: #jalgaon#policeMaheshwar Reddy

Related Posts

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
जळगाव

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

March 25, 2026
भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश
जळगाव

भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

March 25, 2026
आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान
जळगाव

आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !
जळगाव

‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

March 25, 2026
जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !
जळगाव

जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !

March 25, 2026
“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !
क्राईम

“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !

March 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

March 25, 2026
भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

March 25, 2026
आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

March 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group