
धरणगाव : विनोद रोकडे
शिवसेना जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यात पक्षाची भूमिका नेहमी सकारात्मकच राहिली असल्याने शिवसेनेकडे सामान्य माणसासोबतच युवकांचाही ओघ वाढला आहे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिवसेना पोहचवा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांनी आपल्या आदेश दिला आहे तालुक्यात हजारो शिवसैनिकांचे सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार यात 25 हजार शिवसैनिक नोदणी करण्याचा चनिर्धार असल्याचे मत धरणगाव तालुका बैठकीत शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केला . तसेच युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांनी सर्व सामान्यांचे प्रश्न आणि विशेषत: शेतक-यांचे प्रश्न हाताळण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्यांना संपर्क अभियानाची जबाबदारी वाटून दिली आहे, अशी माहितीही निलेश चौधरी यांनीय दिली.
या बैठकीत जळगांव ग्रामीण मतदार संघात शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी महत्वाची चर्चा झाली. भविष्यात निवडणुकीत शिवसेनेनं घवघवीत यश मिळेल . आता सरपंच निवडणूक आणि ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिकांच्या प्रलंबित निवडणुका होणार आहेत. यासाठी शिवसेनेनं रणनीती तालुका बैठकीत आखली
याची होती उपस्थिती
सह संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, युवासेना जिल्हा प्रमुख लोकनियुक्त नगराध्यक्ष धरणगाव निलेश चौधरी, मा.नगर अध्यक्ष सुरेश नाना चौधरी, जिल्हा परिषद उपअध्यक्ष जांकिराम पाटील,शहर प्रमुख भागवत चौधरी,शहर प्रमुख शरद माळी,जेष्ठ शिवसैनिक नाना ठाकरे,युवासेना शहर प्रमुख योगेश वाघ,संतोष महाजन,लीलाधर पाटील,नंदू पाटील,हेमंत महाजन,बापू महाजन,सचिन सोनवणे,राहुल रोकडे,रवी जाधव,विजय पाटील,जयदीप पाटील,राजू कोळी,नंदू ननावरे,सचिन चौवान,भूषण शिरसाठ,संजू पाटील,आनंदा पाटील, जगदीश पाटील,फिरोज हमीदखन,सरगम जैन, पंकज महाले,माधव पाटील व शिवसेना,युवासेनेचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.






















