• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात हॉटेलच्या आड देहविक्रीचा धंदा; पोलिसांचा छापा आणि धक्कादायक उघड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 21, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
जळगावात हॉटेलच्या आड देहविक्रीचा धंदा; पोलिसांचा छापा आणि धक्कादायक उघड
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२५

शहरातील एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. एच सेक्टरमधील ‘हॉटेल तारा’ येथे ही धाड टाकण्यात आली असून, या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी हॉटेलचा मालक आणि दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार, मानव तस्करी प्रतिबंधक पथकाने (AHTU) ही कारवाई केली. बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवून, त्याने खोलीत गेल्यानंतर निश्चित केलेल्या सिग्नलप्रमाणे लाईट दोन वेळा बंद आणि सुरू करण्यात आले. ठरल्याप्रमाणे सिग्नल मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकत तिथून तीन महिलांची मुक्तता केली.

हॉटेलमधील ही बेकायदेशीर गतिविधी थांबवण्यासाठी पोलिसांनी घेतलेली ही मोठी कारवाई असून, पीडित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यासोबत समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हॉटेलचा मालक व ग्राहकांची चौकशी सुरू असून, यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि गृह उपअधीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात प्रभारी अधिकारी योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, सहाय्यक फौजदार संजय हिवरकर, विठ्ठल फुसे, रवींद्र गायकवाड, निलिमा सुशीर, हवालदार दीपक पाटील, भूषण कोल्हे, मनीषा पाटील आणि वाहिदा तडवी यांचा समावेश होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. शहरात होत असलेल्या अशा अनैतिक कारवायांवर पोलिसांकडून सुरू असलेली ही निर्णायक कारवाई नागरिकांमध्ये कौतुकास्पद ठरत आहे.

Related Posts

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण
जळगाव

हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

March 19, 2026
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
क्राईम

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026
निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !
जळगाव

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !

March 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

March 19, 2026
राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

March 19, 2026
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group