• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

छत्रपती शिवाजी महाराज गार्डनचे काम त्वरित पूर्ण न केल्यास आंदोलन !

परिसरातील नागरिकांनी दिले मुख्याधिकारी सरोदे यांना निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 17, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
छत्रपती शिवाजी महाराज गार्डनचे काम त्वरित पूर्ण न केल्यास आंदोलन !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

अमळनेर शहरातील मध्यवर्ती भागात असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गार्डनचे काम संथ गतीने सुरु असल्याबाबत परिसरातील नागरिकांनी अमळनेर मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, शहरातील मध्यवर्ती परिसरात असलेले छत्रपती शिवाजी महाराज गार्डनचे नूतनीकरणाचे काम गेल्या एक वर्षापासून कासवगतीने सुरु असून हे गार्डन भग्नावस्थेत पडलेले आहे. यामुळे नागरिकांना गार्डनमध्ये फिरणाऱ्या नागरिकांना गैरसोय होत आहे. तरी ते हे काम तत्काळ पूर्ण करावे अन्यथा २६ जानेवारी २०२३ रोजी नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनावर बिपीन पाटील, रघुनाथ पाटील, युवराज पाटील, शिवाजी पाटील, संगीता जैन, उज्वला शिरोडे, नितीनकुमार शहा, महेद्र पाटील, सोमचंद संदानशिव, हृदयनाथ मोरे, संजय शहा, सीमा शहा, सुजित पाटील, राजेद्र चौधरी, जयदीप राजपूत, चद्रकांत महाजन, सुनिता मोरे, सुनंदा सोनवणे, प्रेमकुमार शहा, महेश राजपूत, वर्षा शहा, संजय चव्हाण, मीनाताई आठवले, अर्चना आठवले यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

Related Posts

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !
जळगाव

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित
जळगाव

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार
क्राईम

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !
क्राईम

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

आयशरचा अचानक ब्रेक; रिक्षा आदळून तिघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा !

April 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; रावेर तालुक्यात खळबळ !

April 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group