जळगाव मिरर / ९ एप्रिल २०२३ ।
राज्यात एप्रिल महिना उजाडला आहे तर यंदा मात्र लग्नसोहळे मे महिन्यात असल्यामुळे एप्रिल महिन्यात मोठ्या संख्येने बस्त्याची लगबग सुरु असल्याने सोन्यासह चांदीचे दर म्हणा किवा कपडे खरेदीची तयारी देशात वाढत असलेल्या महागाईने जनता त्रस्त असतांना देखील विवाह सोहळ्यात लाखो रुपयांचे सोने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात असलेली ग्राहकांची लांबच लांब रांग लागत आहे. जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी किंमत तपासा.
गोल्ड रिर्टनच्या वृत्तानुसार, गेल्या काही वर्षांपासून सोने हे चलनवाढीविरूद्ध एक परिपूर्ण बचाव आहे. गुंतवणूकदार सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. हे सोन्याचे दर आज अद्यतनित केले जातात आणि देशातील नामांकित ज्वेलर्सकडून घेतले जातात.
आज भारतातील 22 कॅरेट सोन्याची किंमत
१ ग्रॅम ₹५,५७९
८ ग्रॅम ₹४४,६३२
10 ग्रॅम ₹55,790
१०० ग्रॅम ₹५,५७,९००
आज भारतात प्रति ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर
1 ग्रॅम ₹6,086
८ ग्रॅम ₹४८,६८८
10 ग्रॅम ₹60,860
100 ग्रॅम ₹6,08,600