• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

देहव्यापारावर छापा : बाप-लेकासह पाच जण अटकेत तर मुलींची सुटका

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 14, 2024
in क्राईम
0
देहव्यापारावर छापा : बाप-लेकासह पाच जण अटकेत तर मुलींची सुटका
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२४

राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना व बेकायदेशीर उद्योग सुरु असतांना पोलीस यावर कारवाई करीत आहे. नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार करवून घेतल्याची घटना घडली आहे. नागपूरमध्ये हॉटेल मालक आणि त्याचा मुलगा अल्पवयीन मुलीकडून हॉटेलमध्ये देहव्यापार करवून घेत होते. याप्रकरणी या बापलेकासह अन्य पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मनीष नगरमध्ये हे हॉटेल होते. या हॉटेलवर गुन्हेशाखा युनिट ४ च्या पथकाने धाड घातली. तिथून मुलींची सुटका करीत याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक राकेश बलवीरसिंह चावला (वय ५५) आणि त्याचा मुलगा आशिष चावला (वय २७ ) अशी आरोपी बापलेकाची नावे आहेत. मनीष नगरातील रेल्वे क्रॉसिंगजवळील हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू होता. तिथे अल्पवयीन मुलींना ग्राहकांसाठी आणण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हॉटेल मालक राकेश व आशिष चावला यांनी काही अल्पवयीन मुलींना देहव्यापारासाठी हॉटेलमध्ये बोलवित होते. त्यांना या कामासाठी हॉटेल व्यवस्थापक धीरज खुळे(रा. राकेश लेआऊट बेलतरोडी), अलोक रैकवार (३४ रा. रमानगर, अजनी) आणि गजानन सोनवणे (४० रा. अमर संजय सोसायटी, मनीषनगर) हे तिघेजण मदत करत होते. ते हॉटेलमध्ये काम करत होते.

या तिघांनी ८ ते १० तरुणी आणि अल्पवयीन मुलींना त्या हॉटेलमध्ये ठेवले होते. तिथे मुलींचं आर्थिक आणि लैंगिक शोषण केलं जात होतं. एसएसबी पथक देहव्यापाराच्या अड्ड्यांवर कारवाई करीत नाही, असं लक्षात येताच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्याम सोनटक्के, अविनाश जायभाये, सहायक निरीक्षक अयुब संदे यांच्या पथकाने या हॉटेलवर छापा टाकला. यावेळी पथकाने १५ वर्षाच्या मुलीला एका ग्राहकाच्या खोलीतून ताब्यात घेतले. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Tags: #policeCrime

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

खाती भाड्याने देत होता, कोट्यवधींची सायबर रक्कम फिरवत होता; जळगावात एजंटावर गुन्हा!

August 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; गुटख्याने भरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात

August 21, 2026
बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

बांभोरी पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

August 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्येष्ठांचा श्रावणबाळ, तरुणाईचा आधार अन् शेतकऱ्यांचा आवाज…आ.मंगेशदादा चव्हाण !

ज्येष्ठांचा श्रावणबाळ, तरुणाईचा आधार अन् शेतकऱ्यांचा आवाज…आ.मंगेशदादा चव्हाण !

August 22, 2026
उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 22, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

खाती भाड्याने देत होता, कोट्यवधींची सायबर रक्कम फिरवत होता; जळगावात एजंटावर गुन्हा!

August 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group