• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रेल्वे अपघाताने देश हादरला : रुळावरून घसरले चक्क १८ डबे !

मालगाडीला धडकली कोरोमंडल एक्सप्रेस : असंख्य प्रवासी जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 2, 2023
in क्राईम, देश-विदेश, ब्रेकिंग, राज्य
0
रेल्वे अपघाताने देश हादरला : रुळावरून घसरले चक्क १८ डबे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २ जून २०२३

हावडाहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला शुक्रवारी रात्री मोठा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील बालासोरपासून 40 किलोमीटर अंतरावर मालगाडीला ही ट्रेन धडकली. मालगाडीला धडक दिल्यानंतर ३ स्लीपर कोच सोडले, बाकीचे डबे रुळावरून घसरले. प्राथमिक माहितीत या डब्यांची संख्या 18 असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या घटनेने देश हादरून गेलेला आहे.

शेवटची माहिती हाली आली तेव्हा ७० हून अधिक प्रवाशांना बहनगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बालासिनोर आणि आसपासच्या इतर जिल्ह्यातील वैद्यकीय पथकेही मदतीसाठी रवाना झाली होती. दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे ट्रॅकवर सिग्नल खराब झाल्याने दोन्ही गाड्या एकाच रुळावर आदळल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही ट्रेन दुपारी 3.15 वाजता शालीमार स्टेशनवरून निघाली. बालासोर, ओडिशापासून 40 किमी दूर, बहनगा स्टेशनजवळ मालगाडीला धडकली आणि रुळावरून घसरली.
या डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकल्याची माहिती मिळाली, त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक लोक सहकार्य करीत आहेत. ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते कोलकात्याच्या शालीमार रेल्वे स्थानकापर्यंत धावते. ओडिशातील बालासोरजवळ शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेत किती नुकसान झाले याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही घटना कशी घडली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र दोन्ही गाड्या एकाच मार्गावर आल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की रेल्वेचे इंजिन मालगाडीवर चढले. या धडकेत कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचे मोठे नुकसान झाले. जवळपास संपूर्ण ट्रेन रुळावरून घसरली. यामध्ये अनेक लोक अडकले आहेत, ज्यांना स्थानिक लोक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की रेल्वेचे इंजिन मालगाडीवर चढले. या अपघातानंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पोलिस यंत्रणाही कामाला लागली आहे. अपघातातील जखमींची माहिती घेतली जात असून त्वरीत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी यंत्रणेकडून प्रयत्न केले जात आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेस हावडाहून चेन्नईला जात होती. त्यावेळी बालासोर येथे हा अपघात घडला. अद्याप या अपघाताचे ठोस कारण स्पष्ट झाले नाही. एक्स्प्रेस गाडीचे डबे उलटले असून या डब्ब्यात प्रवासी आहेत, त्यांना वाचवण्यासाठी आणि बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Posts

एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे
जळगाव

जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे

February 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २७ वर्षीय तरुणाने काकांच्या घरी घेतला टोकाचा निर्णय !

February 9, 2026
कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
क्राईम

कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

February 9, 2026
marhan
क्राईम

जळगावात मैत्रीणीसमोर तरुणाला बेदम मारहाण !

February 9, 2026
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !
जळगाव

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे

जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे

February 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात २७ वर्षीय तरुणाने काकांच्या घरी घेतला टोकाचा निर्णय !

February 9, 2026
कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group