जामनेर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज सर्व भाषिक संस्थापक अध्यक्ष डी.डी.सोनटक्के यांच्याकडून कोरोनायोध्या पुरस्काराचे वाटप नुकतेच करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते जळगाव जिल्हा अध्यक्ष रमेश लिंगायत यांना मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी भाजपाचे युवा नेते कैलास चौधरी, रामधन शिंदे, सुभाष बाविस्कर, नितीन राजपूत, शरद सोनार, दीपक पवार, दीपक खरे, शंपू कोळी, राजू लिंगायत, उमेश देशमुख, प्रकाश देशमुख, योगेश चौधरी, राजू गीते, भास्कर भोई, अतुल कोळी, प्रवीण चौधरी, नथू गीते, बाळू देशमुख, मनोज देशमुख, श्याम टेलर कार्यकर्ते उपस्थित होते.