• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 28, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
अल्पवयीन मुलीवर अत्याचार : संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२५

चोपडा तालुक्याजवळ असलेल्या एका तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चोपडा येथे २ वर्षांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पीडित मुलीचे पोटदुखत असल्यामुळे तिचला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या वेळी केलेल्या तपासणीत ही मुलगी गरोदर असल्याची माहिती समोर आली. यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून अविनाश वेस्ता पावरा (रा. अंमलवाडी, पो. उमर्टी, ता. चोपडा) याच्याविरोधात चोपडा शहर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार येथून जवळच असलेल्या एका तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी बारावीत शिक्षण घेत असून ती एका वसतिगृहात राहत होती. या मुलीशी अविनाश वेस्ता पावरा याने ओळख केली. त्या ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी त्या तरुणाने पीडितेच्या मैत्रिणीच्या खोलीवर तसेच इतर ठिकाणी अत्याचार केल्याचे पीडिताचे म्हणणे आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून संशयित अविनाश पावरा याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.नि. मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत.

Related Posts

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू
जळगाव

March 17, 2026
भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !
क्राईम

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !

भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !

March 17, 2026
सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026
मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group