• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अवैध वाळू कारवाईत महसूल अधिकाऱ्यावर हल्ला; चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 20, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मार्च २०२६

अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरड मंडळाचे अधिकारी दिनेश लक्ष्मणराव येडे हे त्यांच्या पथकासह पिंपरखेड परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी त्यांना निळ्या रंगाचे स्वराज ट्रॅक्टर (एमएच-२०, जीक्यू-१६८०) वाळूने भरलेले आढळले. पथकाने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ते वेगाने पळवून नेले.

काही अंतरावर ट्रॅक्टर अडवल्यानंतर त्यात सुमारे सव्वा ब्रास वाळू असल्याचे आढळून आले. दरम्यान, योगेश गंजे, तेजस पाटील आणि हेमंत शिंदे हे स्विफ्ट डिझायर (एमएच-०३, बीई-५४३७) गाडीतून घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पथकाशी वाद घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

यानंतर संजय त्रिभुवन व योगेश गंजे यांनी मंडळ अधिकारी दिनेश येडे यांना गाडीतून खाली ओढून मारहाण केली. संजय त्रिभुवन याने लोखंडी वस्तूने येडे यांच्या गालावर प्रहार केला, ज्यामुळे ते जखमी झाले. तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. या गोंधळाचा फायदा घेत ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

जखमी अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. येडे यांच्या फिर्यादीवरून संजय त्रिभुवन (रा. वाक, ता. भडगाव), योगेश सुरेश गंजे, तेजस रवींद्र पाटील आणि हेमंत शिंदे (सर्व रा. भडगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Posts

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

सातपुड्याच्या पायथ्याशी गूढ मृत्यू; हरिपुरा धरणाजवळ तरुणाचा मृतदेह !

March 20, 2026
जळगावात खळबळ : पत्नीचा खून करून पती थेट पोलीस स्थानकात हजर !
क्राईम

जळगावात खळबळ : पत्नीचा खून करून पती थेट पोलीस स्थानकात हजर !

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group