• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा

स्व. दौलत खिमानी मॅडम यांना श्रद्धांजली अर्पण, पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 18, 2025
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जून २०२५

जळगाव येथील रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम शाळा आणि मराठी माध्यमातील शाखेत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रेरणादायी वातावरणात आणि उत्साहात पार पडली. शाळेच्या संस्थापक स्वर्गीय दौलत खिमानी मॅडम यांच्या स्मृतिदिनानिमित्त या दिवशी ‘Founder’s Day’ साजरा करण्यात आला. त्यांच्या आठवणींना उजाळा देत, विद्यार्थ्यांचे स्वागत खास उपक्रमांनी आणि पर्यावरणप्रेमाचा संदेश देत करण्यात आले.

स्व. खिमानी मॅडम यांनी 16 जून 2007 रोजी या जगाचा निरोप घेतला. यांच्या पर्यावरणप्रेमी विचारांप्रमाणे, शाळेने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात हिरवळ, सर्जनशीलता आणि समाजभान यांच्या संदेशासह केली. याच दिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून देत त्यातून प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला.  यावर्षी मुलींसाठी मोफत प्रवेशाची संधी या विशेष दिवशी शाळेने एक सामाजिक उपक्रम हाती घेतला. मराठी माध्यमातील बालवाडी आणि इंग्रजी माध्यमातील नर्सरी वर्गांमध्ये यंदा एकूण १८ मुलींना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुविधा २५ जून २०२५ पर्यंत खुली राहणार आहे. ‘Back to School’ चे आनंददायी स्वागत
शाळेच्या इंग्रजी आणि मराठी दोन्ही विभागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ‘Back to School’ जल्लोषात स्वागत केले. खेळ, गीतं, गोष्टी आणि हस्तकला यांद्वारे विद्यार्थ्यांसाठी आनंदमय वातावरण तयार करण्यात आले.

प्रत्येक विद्यार्थ्याला हस्तनिर्मित पर्यावरण चष्मा भेट म्हणून देण्यात आला होता, ज्यावर “पाणी वाचवा”, “झाडे जगवा” अशा प्रेरणादायी घोषणा लिहिल्या होत्या. चष्म्याच्या मागे एक पेन्सिल लावण्यात आली होती, जी शिक्षण आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी फुलं, पाने, गवत यांचा वापर करून सुंदर ग्रीटिंग कार्ड्स तयार केली. या सर्जनशील कृतीतून त्यांनी निसर्गातील रंग, गंध आणि सौंदर्य अनुभवले आणि त्यातून निसर्गप्रेमाची बीजे मनामध्ये पेरली. शाळेच्या सर्व शिक्षकांनी नवागत विद्यार्थ्यांचे हसतमुख स्वागत करत पर्यावरण जागृतीचे महत्त्व समजावून सांगितले. शाळेच्या संस्थापिका अध्यक्षा महोदया सौ. रोजमीन खिमानी प्रधान यांनी सांगितले – शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम आणि सामाजिक भान निर्माण व्हावे, हाच आमचा प्रयत्न आहे. शिक्षणाच्या नव्या पर्वाची प्रेरणादायी सुरुवात रोजलॅण्ड शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी केवळ अभ्यासाचा प्रारंभ नव्हता, तर तो निसर्गप्रेम, सामाजिक जाणीव आणि संस्थापकांच्या मूल्यांचा आदर्श घेणारा एक अविस्मरणीय दिवस ठरला

Related Posts

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !
जळगाव

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त
जळगाव

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

March 2, 2026
मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल
जळगाव ग्रामीण

मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल

March 2, 2026
एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर !
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर !

March 2, 2026
‘दुर्गुणांची होळी’ पेटवत विद्यार्थ्यांचा चांगुलपणाचा संकल्प ; बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये होळी उत्साहात
जळगाव

‘दुर्गुणांची होळी’ पेटवत विद्यार्थ्यांचा चांगुलपणाचा संकल्प ; बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये होळी उत्साहात

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group