जळगाव मिरर / ८ फेब्रुवारी २०२३ ।
रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेत दिनांक ०६ फेब्रुवारी २०२३ सोमवार रोजी भारतीय संगीत क्षेत्रातमधील स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त लता मंगेशकर या सभागृहात योगा दिवस शाळेत साजरा करण्यात आला.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करून इयत्ता पहिली ते नववी या वर्गातील विद्यार्थ्यांना डिलेन मॅडम (युएसए) टीम यांनी योगाचे उत्तम प्रशिक्षण दिले. (युएसए टीम) डिलेन मॅडम कडून विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्यासाठी योगा किती आवश्यक आहे, यावर अनमोल मार्गदर्शन केले.