• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चित्रपटाला जळगावात संभाजी ब्रिगेडचा विरोध

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 8, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
चित्रपटाला जळगावात संभाजी ब्रिगेडचा विरोध
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ८ नोव्हेबर २०२२

राज्यात ‘हर हर महादेव’ या चित्रपटामध्ये दाखविलेला इतिहास चुकीचा आहे असे म्हणत ठीक ठीक चित्रपट बंद करण्यात आला त्याचेच पडसाद जळगावातहि उमटले आहे, आज दि ८ रोजी सकाळी शहरातील संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष तुषार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासाची चुकीची मांडणी करणारा चित्रपट हर हर महादेव याचे चित्रीकरण बंद करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच बद्दल दाखवण्यात आलेला चुकीचा इतिहास हा आम्ही खपवून घेणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया देत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट चित्रपट गृहावर चित्रपट विरोधात हातात भगवे ध्वज घेत मोर्चा काढून सिनेमागृहात सुरू असलेला चित्रपट हर हर महादेव हा बंद पडला व पुन्हा या चित्रपटाचे चित्रीकरण होऊ नये असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे. यावेळी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगराध्यक्ष संदीप पाटील, शहर प्रवक्ता कुंदन सूर्यवंशी,गोपाल पाटील, प्रमोद कुंभार, बाळू पाटील, अविनाश पाटील, संदीप मांडोळे, चेतन सानप, सागर कोळी, राहुल पाटील, सतीश लाठी मोर्चात सहभागी झाले होते.

Related Posts

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात
क्राईम

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026
पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group