• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात वाळूमाफियांची दादागिरी वाढली : तलाठीसह अधिकाऱ्यांना केली मारहाण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 24, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यात वाळूमाफियांची दादागिरी वाढली : तलाठीसह अधिकाऱ्यांना केली मारहाण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जून २०२५

भडगाव शहराजवळील घोडदे भागात अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पथकास आढळले होते. हे ट्रॅक्टर कारवाईसाठी ताब्यात घेतले असता तलाठ्यांच्या डोळे व चेहऱ्यावर वाळू फेकत १० ते १२ जणांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे. त्यास २ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. अन्य वाळू माफिया फरार आहे.

सविस्तर वृत्त असे कि, भडगावचे मंडळ अधिकारी कुणाल सुकदेव कोळी, ग्राम महसुल अधिकारी मेहमुद जब्बार खाटीक, टोणगावचे २ ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुंभारे, वाकचे ग्राम महसूल सेवक विशाल सूर्यवंशी यांचे पथक २३ रोजी मध्यरात्री १२.४० वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूकविरोधात कारवाईसाठी खासगी वाहनाने रवाना झाले होते. जुन्या पिंपळगांव रस्त्यावरील घोडदे भागात नदी पात्राजवळ गस्त घालताना गिरणा नदीतून एक विना क्रमांकाचे निळ्या रंगाचे सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली व त्याच्या पाठीमागे एक विना क्रमांकाचे निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली आढळी. त्यात सुमार प्रत्येकी एक ब्रास वाळू होती. पथक प्रमुखांनी दोन्ही ट्रॅक्टर थांबवून चालकांना परवाना मागितला. त्यांच्याजवळ परवाना नव्हता.

त्यामुळे बेकायदेशीर वाळू वाहणारे हे दोन्ही ट्रॅक्टर कारवाईसाठी तहसील कार्यालयात आणत होते. दरम्यान, घोडदे दग्र्याजवळ १० ते १२ वाळू माफियांनी ट्रॅक्टरवर बसलेले ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुंभारे यांच्या चेहऱ्यावर वाळू फेकली तर ग्राम महसुल सेवक विशाल सूर्यवंशी यांना ट्रॅक्टरवरुन खाली ओढले.

तसेच पथकातील कर्मचाऱ्यांना धक्का बुक्की व शिवीगाळ करुन रस्त्याच्या कडेला ढकलून दिले. ग्राम महसूल अधिकारी मेहमुद खाटीक यांना मारहाण केली. त्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर पळवून नेले. तर मदतीला येणारे पोलीस पाहून गोळा झालेले लोक पळून गेले. त्यातील एक व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आ-हे. या बाबत मंडळ अधिकारी कुणाल कोळी यांच्या फिर्यादीवरून शहरातील यशवंत नगरमधील पंडीत पाटील यांच्यासह अन्य साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाचोरा तालुक्यातील पुणगाव येथील सोनु सुरवाडे पळून गेला आहे. तपास पो.नि. पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. गणेश मस्के करत आहेत. संशयित पंडीत पाटील यांस न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Posts

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन
जळगाव

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
क्राईम

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 3, 2026
जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !
जळगाव

जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

March 3, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
जळगाव

आत्याच्या घरातील दागिन्यांची चोरी; भाचा मित्रांसह गजाआड

March 3, 2026
अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !
क्राईम

अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group