• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

संजय निकुंभ ‘आर्टीस्ट ऑफ द इयर’ने सन्मानीत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 9, 2024
in जळगाव
0
‘त्या’ कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२४

येथील जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनी झालेल्या हिरक-महोत्सवी समारंभात जेष्ठ रंगकर्मी व वरिष्ठ पत्रकार संजय निकुंभ यांना सांस्कृतिक क्षेत्रात, गत वर्षातील १२ महिन्यातील विविध १२ प्रकारात विशेष कामगिरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘आर्टीस्ट ऑफ द इयर’ने सन्मानित करण्यात आले .

संजय निकुंभ यांनी गत वर्षात अनुक्रमे ,जानेवारीमध्ये नाशिकला राज्य कामगार नाट्य स्पर्धेत जागतिक कीर्तीचे ‘राशोमान’ चे साभिनय प्रभावी सादरीकरण केले.फेब्रुवारीत देवगिरी फिल्म फेस्टीवल मध्ये स्व-दिग्दर्शित ‘फुगेवाला’लघुपटास द्वितीय नामांकन मिळाले .मार्च मध्ये स्व.राजेंद्र भालेराव स्मृती राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट वाचकस्वर’ तसेच मानाचा प्रथम ‘करंडक’ मिळविला .एप्रिल मध्ये मनुमाय प्रोडक्शन कृत ,नियोजित ‘बोलीभाषा ‘आधारित वेब-सिरीज मध्ये ‘चरित्र’ भूमिका तसेच में महिन्यात, स्थानिक नाट्य शिबिरांतर्गत उत्कृष्ट सहभागामुळे आगामी ‘एन.एस.डी. दिल्ली’ तर्फे होणाऱ्यां निवासी कार्यशाळेसाठी निवड . जूनमध्ये राष्ट्रीय पोट्रेट असो.कृत फेस्टसाठी प्रख्यात आर्टीस्ट सचिन मुसळे यांच्या माध्यमातून ‘राशोमान’अभिनित पात्राचे लाईव्ह पोट्रेट ‘मोडेलिंग’ केले . जुलैमध्ये लोकप्रिय यु-ट्यूब चैनल ‘हॉबी डुबी डू’ संवाद कट्ट्याचे यशस्वी संचालन ,ऑगस्टमध्ये चरित्रात्मक ‘बायोग्राफी’चे टायटल सॉंग व स्क्रिप्टीग,सप्टेम्बरात ‘कार्पोरेट एड.-फिल्म’ चे स्क्रिप्ट आणि डिरेक्शन,ऑक्टोबरमध्ये संस्कारभारती ‘गुरुवंदना’उपक्रमात ,स्व-लिखित ‘शिवशाहीच्या अज्ञात वाटेवर ‘ चे साहित्य –वाचन ,नोव्हेंबरात आर्यन पुरस्कृत, ‘शंभू पाटील-एक सांस्कृतिक मुद्रा ‘ व्हीडीओपट व मानपत्राचे स्क्रिप्टीग, डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सादर ‘होय हे हिंदुराष्ट्र आहे ‘साठी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ‘रंगभूषा-वेशभूषा’ प्रथम पुरस्कार मिळाला.

संजय निकुंभ यांना वर्षभरातील या १२ क्षेत्रातील विविधांगी यशासाठी दिग्दर्शक चिंतामण पाटील, रमेश भोळे, आनंद मल्हारा, सचिन मुसळे, सचिन जाधव, गणेश सोनार, प्रशांत सोनवणे, किरण अडकमोल, अविनाश जाधव, योगेश शुक्ल, डॉ.रेखा महाजन, दुष्यंत जोशी, अधिवक्ता प्रदीप कुलकर्णी, शरद भालेराव, विनोद ढगे आदींचे मार्गदर्शन व सक्रीय सहकार्य लाभले. वर्षभर सातत्यपूर्ण लक्षवेधी कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतेय .

Tags: artist of the yearHirak mahotsavsanjay nikumbha

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group