• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 2, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओनंतर खळबळ; मंदिर प्रशासनाचा दावा – भाविक नशेत होता आणि नियम मोडला

जळगाव मिरर | २ मार्च २०२६ 

नाशिकमधील जगप्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकावर सुरक्षा रक्षकांकडून मारहाण केल्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाविकांमध्ये संताप आणि चर्चा पसरली. व्हिडिओमध्ये दर्शन रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षक लाथाबुक्क्यांनी मारताना, तसेच त्याचे कपडे फाटलेले दिसत आहेत. उपस्थित इतर भाविकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये टिपला, ज्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर टीका वाढली.

मंदिर प्रशासनाचे विश्वस्त कैलास घुले यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, हा भाविक पहाटे पावणे सहाच्या सुमारास मंदिरात आला होता आणि दर्शन बारीत एक तास ध्यान लावल्याने गर्दीला अडथळा निर्माण झाला. सुरक्षा रक्षकांनी त्याला बाजूला केल्यानंतर त्याने नियम मोडत गाभाऱ्यात घुसण्याचा प्रयत्न केला.

घुले यांच्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकाला हटकले असता भाविकाने शिवीगाळ करत रक्षकाचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला, ज्यात एका रक्षकाच्या डोळ्याला दुखापत झाली. बचावासाठी इतर रक्षकांनी त्याला चोप देऊन बाहेर काढले.

चौकशीत समोर आले की, संबंधित तरुणाने अमली पदार्थांचे सेवन केले होते. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो सुशिक्षित कुटुंबातील असूनही नशेत असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. अखेर, भाविकाने लेखी माफी मागितली आणि प्रकरण निस्तरले असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. सध्या सलग सुट्ट्या असल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी असते; अशा परिस्थितीत सुरक्षा रक्षकांचे कर्तव्य आणि भाविकांचे नियम पाळण्याचे महत्त्व पुन्हा लक्षवेधक ठरले आहे.

Related Posts

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !
जळगाव

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का
क्राईम

मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल
जळगाव ग्रामीण

मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल

March 2, 2026
एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर !

‘दुर्गुणांची होळी’ पेटवत विद्यार्थ्यांचा चांगुलपणाचा संकल्प ; बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये होळी उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group