• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : वडील, चुलत्यासह चुलत भावाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2024
in क्राईम
0
गणपतीसमोर चित्रपटाची गाणी कसली लावता? कालीचरण महाराजांचा सवाल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जून २०२४

राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून अत्याचाराच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडील, चुलता आणि चुलत भावाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना पुण्याच्या हडपसर परिसरात असलेल्या मांजरी येथे घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार जुलै 2022 ते 10 जून 2024 या कालावधी दरम्यान घडला असून पीडित मुलीने याबाबत आईला सांगितल्यावर वडील, चुलत भाऊ आणि चुलत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 13 वर्ष 10 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी भारतीय दंड विधान 376, 376 (आय), 323, 506, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आई, वडील, चुलते, चुलत भाऊ अशा एकत्र कुटुंबात मांजरी मधील घुले नगर परिसरात राहायला आहे. हे कुटुंब परप्रांतीय असून कामानिमित्त पुण्यात राहते.

जुलै 2022 मध्ये तिच्या चुलत भावाने राहत्या घरामध्ये वरच्या खोलीत तिला एकटे गाठले. तिला ‘चल प्यार करेंगे’ असे म्हणाला. तिने त्याला नकार दिला असता त्याने तिला लोखंडी रॉडचा धाक दाखवला. स्वतःचे आणि तिचे कपडे काढले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्रास झाल्यामुळे तिने आरडाओरडा सुरू केला. स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. ती तिथून पळाली. त्याने तिला ही गोष्ट कोणाला सांगितल्यास ‘ठार मारून टाकीन’ अशी धमकी सुद्धा दिली होती.

जानेवारी 2024 मध्ये एके रात्री फिर्यादी मुलगी घरामध्ये झोपलेली असताना. त्यावेळी तिचा चुलता त्या ठिकाणी आला आणि तिच्या अंथरुणामध्ये शिरून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी पीडित मुलीची आई गावी गेलेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी जबरदस्तीने तिचे चुंबन घेतले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले. अशा प्रकारे वडील तिला दररोज त्रास देत असल्याचे देखील पीडित मुलीने पोलिसांना सांगितले आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.

Tags: #police#rapeCrime

Related Posts

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !
जळगाव

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !
क्राईम

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026
धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !

March 1, 2026
हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा
क्राईम

हिंगोणात जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; १९ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा

March 1, 2026
भालशिव फाट्यावर एसटी-कारची भीषण धडक; १० ते १२ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
क्राईम

भालशिव फाट्यावर एसटी-कारची भीषण धडक; १० ते १२ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

March 1, 2026
किरकोळ वादातून थरारक खून; सिमेंटच्या कुंडीने डोक्यात प्रहार, आरोपीची पोलिसात शरणागती
क्राईम

किरकोळ वादातून थरारक खून; सिमेंटच्या कुंडीने डोक्यात प्रहार, आरोपीची पोलिसात शरणागती

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

March 1, 2026
आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

आर. आर. विद्यालयात ‘हिंद दी चादर’ ३५० वा शहीदी समागम उत्साहात

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group