• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 7, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ मार्च २०२६

ऑनलाईन मैत्रीच्या आमिषाला बळी पडलेल्या चाळीसगाव येथील १९ वर्षीय विद्यार्थ्याकडून विवस्त्र व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत तब्बल ५ लाख ९५ हजार ४५० रुपयांची उकळपट्टी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ५ सप्टेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला असून, याप्रकरणी ५ मार्च रोजी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील हा १९ वर्षीय तरुण नाशिक येथे बीसीएसच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. ५ सप्टेंबर रोजी तो फेसबुकवर स्क्रोल करत असताना ‘ऑनलाईन मुलींशी बोलण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा’ असा संदेश त्याला दिसला. उत्सुकतेपोटी त्याने त्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर एक अॅप उघडले आणि त्यामध्ये मुलींच्या नावाने विविध खाती दिसू लागली.

काही वेळानंतर एका अनोळखी क्रमांकावरून विद्यार्थ्याला ‘हाय’ असा मेसेज आला. त्याने सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही. मात्र त्यानंतर त्याला त्याच क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. कॉल उचलल्यावर समोरील महिला विवस्त्र अवस्थेत अश्लील हातवारे करत असल्याचे दिसले. काही वेळाने त्या महिलेच्या बोलण्याला प्रतिसाद देत विद्यार्थ्यानेही अंगावरील कपडे काढले. सुमारे दहा मिनिटे हा व्हिडिओ कॉल सुरू होता. दरम्यान, महिला वारंवार तेच ते बोलू लागल्याने संशय आल्यामुळे विद्यार्थ्याने कॉल कट केला. मात्र कॉल संपल्यानंतर त्या महिलेने विद्यार्थ्याचा विवस्त्र व्हिडिओ त्यालाच पाठवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा व्हिडिओ डिलीट करायचा असेल तर २ हजार रुपये पाठवा, अशी मागणी करण्यात आली.

विद्यार्थी घाबरल्याने त्याने सुरुवातीला काही रक्कम पाठवली. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी आणि ‘व्हिडिओ डिलीट कार्ड’ घेण्याच्या नावाखाली त्याच्याकडून वेळोवेळी पैसे मागितले गेले. भीतीपोटी विद्यार्थ्याने समोरील व्यक्तीने पाठवलेल्या पेमेंट लिंकवरून एकूण ५ लाख ९५ हजार ४५० रुपये पाठविले. दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्याला आणखी एका क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला दिल्ली सायबर पोलिस विभागातील एसपी राम पांडे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्याने एका महिलेसोबत विवस्त्र व्हिडिओ कॉल केल्याची तक्रार आल्याचे सांगत त्याला कारवाईची धमकी देण्यात आली. या धमकीमुळे विद्यार्थी अधिकच घाबरला आणि त्याच्याकडून पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली.

फसवणूक झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांचे चाळीसगाव येथे छोटेसे दुकान असून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम विद्यार्थ्याने या आरोपींना पाठवली. काही दिवसांनी विद्यार्थ्याने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात महिला तसेच तोतया सायबर पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराड करीत आहेत.

Related Posts

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा
जळगाव

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !
क्राईम

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
जळगाव ग्रामीण

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा
जळगाव

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन
जळगाव

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !
राजकीय

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group