• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

शिंदे २० वर्ष मुख्यमंत्री तर फडणवीस केंद्रात जाणार ; आमदाराचे मोठे विधान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 12, 2023
in देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
शिंदे २० वर्ष मुख्यमंत्री तर फडणवीस केंद्रात जाणार ; आमदाराचे मोठे विधान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२३

सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर राज्यातील शिवसेनेच्या आमदार अपात्रेबाबतची सुनावणी पार पडत आहे. तर गेल्या अनेक महिन्यापासून राज्यात मुख्यमंत्री पदाबाबत अनेक दावे प्रतिदावे होत असतांना राजकीय वातावरण तापत असून शरद पवारांनी अजित पवार स्वप्नात देखील मुख्यमंत्री होवू शकत नाही असे वक्तव्य केल्यानंतर अनेक नेते आता दावे करू लागले आहे. शिंदे गटाचे आ.संतोष बांगर यांनी देखील मोठ वक्तव्य केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्याचे राजकीय समीकरण बदलून गेले आहे. अजित पवार यांच्या एन्ट्रीनंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले असून लवकरच दादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मोठे भाकित केले आहे.

“जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री राहावे अशीच आमची इच्छा असल्याचे संतोष बांगर म्हणाले. तसेच यापुढे २० वर्ष तेच मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावाही बांगर यांनी यावेळी केला.दरम्यान, यावेळी बोलताना आमदार बांगर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही मोठे विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे काम खूप चांगले आहे. पक्षाचा आदेश आल्यास त्यांनाही केंद्रात जावे लागेल.. असे संतोष बांगर म्हणाले.

Tags: #cmshinde#fadnvis

Related Posts

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !
जळगाव

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !

March 18, 2026
लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !
जळगाव

लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !

March 18, 2026
सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल
जळगाव ग्रामीण

सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल

March 18, 2026
राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !
राज्य

राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !

March 18, 2026
भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !
जळगाव

भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !

March 18, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !
क्राईम

रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

March 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

समोरासमोर दुचाकींची भीषण धडक; बालकासह पाच जण गंभीर जखमी !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group