• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

शिवसेना ‘कोसळली’ ; आणि बाळासाहेबांनी शिवतीर्थावर लावले गुलमोहराचे झाडही कोसळले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 8, 2022
in राज्य, सामाजिक
0
शिवसेना ‘कोसळली’ ; आणि बाळासाहेबांनी शिवतीर्थावर लावले गुलमोहराचे झाडही कोसळले
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

शिवसेनेमध्ये गेल्या दोन महिन्यापासून बंडखोरी झाल्याने शिवसेनेची मोठी वाताहात झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही निर्णय घेतला असं बंडखोर सांगत आहे. मात्र, शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मारकाजवळ असलेले गुलमोहराचे झाड कोसळल्याची घटनासमोर आली आहे. विशेष म्हणजे, हे झाड बाळासाहेबांनीच लावलं होतं.

मुंबईमध्ये पावसाने धुमशान घातले आहे. पुढील दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ असलेले गुलमोहराचे झाड कोसळले आहे. रविवारी मध्यरात्री हे गुलमोहराचा झाल उन्मळून पडले. मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हे झाड कोसळले असल्याची माहिती समोर आली.

गुलमोहराचे जे झाड कोसळले ते बाळासाहेबांनीच लावलेले होते. झाड कोसळल्यामुळे स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे.

गुलमोहराचे जे झाड कोसळले ते बाळासाहेबांनीच लावलेले होते. झाड कोसळल्यामुळे स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर स्मृतीस्थळावर पाहणी करता दाखल झाल्या आहेत. पालिकेचे कर्मचारी स्मृतीस्थळावर दाखल झाले आहे. कोसळले झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे बाळासाहेबांनी रक्ताचे पाणी करून शिवसेना सारखे वटवृक्ष उभे केले. आज त्याच शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. ५० पेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला असून भाजपसोबत सरकारही स्थापन केले आहे. बंडखोर गटाकडून आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्नच उपस्थितीत झाला आहे. अशातच बाळासाहेबांनी लावलेले गुलमोहराचे झाड उन्मळून पडल्याची घटना समोर आली आहे.

Related Posts

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !
क्राईम

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !
जळगाव ग्रामीण

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !
जळगाव

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

‘त्या’ गर्भवती महिलेच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले : पतीनेच केला गळा आवळून खून !

April 13, 2026
हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !
जळगाव

हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

April 12, 2026
भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !
क्राईम

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात एसीबीची मोठी कारवाई : शनिपेठ पोलीस स्थानकात घेतली पोलिसाने एक लाखांची लाच !

April 13, 2026
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group