• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : भरधाव काँक्रीट मिक्सरने तरुणाला चिरडले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 3, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : भरधाव काँक्रीट मिक्सरने तरुणाला चिरडले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३  ऑगस्ट २०२५

जामनेर तालुक्यातील नेरी येथे मासे घेण्याकरीता जात असलेल्या साहिल मोहम्मद खाटीक (वय-२३, रा. बिलाल चौक तांबापुरा) या तरुणाला भरधाव काँक्रीट मिक्सरने चिरडले. ही घटना मंगळवार दि. २ रोजी सकाळच्या सुमारास जळगाव तालुक्यातील उमाळा गावाजवळ घडली. तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर याठिकाणी त्याच्या कुटुबियांनी एकच आक्रोश केला.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील तांबापुरा परिसरात राहणारा साहील खाटीक हा तरुण मंगळवारी सकाळी मासे घेण्याकरीता (एमएच १९, ईक्यू ३१३२) क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. यावेळी मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १५, जीव्ही ५६३०) क्रमांकाच्या सिमेंट काँक्रटीच्या मिक्सरने धडक दिली. तरुण हा रस्त्यावर पडल्याने त्या मिक्सरने त्याला चिरडल्याने साहील खाटीक याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या दुचाकीचा चुराडा झाला होता. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत साहील याला मयत घोषीत केले.

साहिलचा अपघात झाल्याची माहिती तांबापुरा येथील त्याच्या घरी कळताच कुटुंबीयांसह नातेवाईक व परिसरातील तरुणांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मुलाचा मृत्यु झाल्याचे समजताच त्याचे वडीलांसह कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. यावेळी जिल्हारुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. साहिल मोहम्मद खाटीक हा तरुण त्याच्या वडीलांसह महामार्गालगत रिलायन्स पेट्रोल पंपा जवळच मच्छी विक्रीचे दुकान लावत होता. शनिवारचा आठवडे बाजार असल्याने माल घेण्यासाठी तो नेरी (ता. जामनेर) जात असतांनाच त्याचा अपघाती मृत्यु ओढवला. साहिल पश्चात चार बहिणी आई-वडील असा परिवार असून चार बहिणींच्या एकुलत्या भावाचा असा मृत्यु झाल्यान परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Posts

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान
क्राईम

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !
क्राईम

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group