• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थीनिने घेतला गळफास

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 28, 2024
in जळगाव, क्राईम
0
आई गेली लग्नाला मुलाने घरी उचलले टोकाचे पाऊल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२४

तालुक्यातील बोरनार येथे एका १६ वर्षीय विद्यार्थीनिनीने सकाळी घरातील सर्व कामे आवरून घरातील एका खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आज २८ रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बोरणार येथील मानसी नरेंद्र देशमुख (वय १६) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. मानसी बोरनार गावामध्ये आई-वडील, भाऊ, यांच्यासह राहत होती. तिचे आई-वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. तर मानसी हिने नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली होती. मानसीचे काका रत्नाकर देशमुख सैन्यदलात आहे. रविवारी दि. २८ एप्रिल रोजी मानसीने सकाळी उठल्यावर सर्व घरकाम केले. त्यानंतर घरात सदस्य असताना मानसीने दुसऱ्या खोलीत जाऊन छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. दरम्यान, कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने मानसी हिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आणले. त्या ठिकाणी सीएमओ डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून तिला मयत घोषित केले. यावेळी देशमुख कुटुंबियांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. मानसी देशमुख हिने आत्महत्या कशासाठी केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Tags: Bornarstudent suicide

Related Posts

जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !
क्राईम

जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

March 2, 2026
विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

March 2, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026
प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !
क्राईम

प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

March 2, 2026
कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !
जळगाव

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

March 2, 2026
विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

March 2, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group