• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : बेपत्ता ५३ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 21, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ फेब्रुवारी २०२६

यावलतालुक्यातील नायगाव येथे बेपत्ता झालेल्या ५३ वर्षीय इसमाचा मृतदेह गुरुवारी शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव येथील रहिवासी दगडू लोटन पाटील (वय ५३) हे मंगळवारी घरातून कुणालाही न सांगता बाहेर गेले होते. सायंकाळपर्यंत ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली; मात्र त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी यावल पोलिस ठाणे येथे हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली होती.

दरम्यान, गुरुवारी सकाळी नायगाव शिवारातील गट क्रमांक ७४ मधील एका शेतातील विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आला. शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तात्काळ पोलिस पाटलांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

मृतदेहाची ओळख दगडू लोटन पाटील अशी पटली. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, यावल येथे हलविण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे नायगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?
क्राईम

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026
‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास
क्राईम

‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

आईच्या मित्राचे धक्कादायक कृत्य : अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार !

February 20, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौरांना निवेदन !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौरांना निवेदन !

February 20, 2026
सागर पार्क सजणार खान्देशच्या संस्कृतीत – ‘व्होकल फॉर लोकल’ महोत्सव २६ फेब्रुवारीपासून ; महापौर काळे !
जळगाव

सागर पार्क सजणार खान्देशच्या संस्कृतीत – ‘व्होकल फॉर लोकल’ महोत्सव २६ फेब्रुवारीपासून ; महापौर काळे !

February 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026
‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : बेपत्ता ५३ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला !

February 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group