• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

श्रद्धा हत्याकांड : आरोपी आफताबला घेऊन जाणाऱ्या गाडीवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न ; Video आला समोर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2022
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
श्रद्धा हत्याकांड : आरोपी आफताबला घेऊन जाणाऱ्या गाडीवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न ;  Video आला समोर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २८ नोव्हेंबर २०२२

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने अवघा देश हादरून गेला होता. त्यातील आरोपी आफताब पूनावाला याच्यावर तलवारीने हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पॉलिग्राफीनंतर तुरुंगात परत घेऊन जात असताना त्याच्या गाडीवर हा हल्ला झाला आहे.

#WATCH | Police van carrying Shradhha murder accused Aftab Poonawalla attacked by at least 2 men carrying swords who claim to be from Hindu Sena, outside FSL office in Delhi pic.twitter.com/Bpx4WCvqXs

— ANI (@ANI) November 28, 2022

श्रद्धा हत्येतील आरोपी आफताब पूनावाला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर दिल्लीतील एफएसएल कार्यालयाबाहेर तलवारी घेऊन आलेल्या लोकांनी हल्ला केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे. आफताबला पोलिसांच्या गाडीमध्ये बसवून जेलमध्ये नेण्यात येत होतं त्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान हल्ला केलेले कार्यकर्ते हे हिंदू सेनेचे असल्याचा दावा केला जात आहे. एफएसएल लॅबमधून जेलच्या दिशेने जात असताना आफताब पोलिसांच्या ज्या गाडीत बसला होता त्यावर चढण्याचा प्रयत्न देखील यावेळी झाला. हे हल्लेखोर कोण आहेत याबद्दल अजून नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार ते हिंदू सेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या हल्ल्यात आफताब पोलिसांच्या सुरक्षेत असल्याने बचावला आहे.

Tags: #aftabpunawala#dilhi#shrdhahatyakand

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठीवर एसीबीची कारवाई; महसूल विभागात खळबळ !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !
क्राईम

तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !

March 26, 2026
marhan
क्राईम

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर जखमी !

March 26, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चिंचोलीजवळ भीषण अपघात : दुचाकींच्या समोरासमोर धडकेत कामगाराचा मृत्यू; दोन जखमी !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठीवर एसीबीची कारवाई; महसूल विभागात खळबळ !

March 26, 2026
भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

March 26, 2026
मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group