• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

स्मिताताई वाघांनी मांडले जिल्ह्यातील रोजगार निर्मितीसह उद्योगधंद्यांचे विकासाचे व्हिजन

रोटरी क्लब आयोजित व्हिजन विकासाला कार्यक्रमात शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांची दांडी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 5, 2024
in जळगाव
0
मतदान जनजागृती व स्काऊट शिक्षण एक संस्कार विषयावर व्याख्यान उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ मे २०२४

जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा व शिवसेना( उबाठा ) पक्षाच्या उमेदवारांचे विकासाचे व्हिजन जाणून घेण्यासाठी रोटरी क्लब (वेस्ट) ने कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात महायुतीच्या भाजपाचे उमेदवार स्मिताताई वाघ यांनी मतदार संघातील विकासासाठी नवीन प्रकल्प आणण्यासह शेतकरी,कामगार,महिला व युवकांसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प बोलून दाखविला.

मात्र, या कार्यक्रमाला शिवसेना (उबाठा)चे उमेदवार करण पवार यांनी दांडी मारल्याने मतदार संघासाठी त्यांची काय भूमिका आहे हे जळगावकरांना समजू शकले नाही. यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे दिसून आले. करण पवार यांच्या वतीने संजय सावंत यांनी भूमिका मांडली.

भाजपा व शिवसेना ( उबाठा) या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी रोटरी क्लबने उमेदवारांच्या मनातील व्हिजन विकासाचे जाणून घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित केल्याने नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु, करण पवार यांनी स्वतः भूमिका न मांडता कार्यक्रमाला दांडी मारून संजय सावंत यांना प्रतिनिधी म्हणून पाठविल्याने नागरिकांचा अपेक्षाभंग झाला. मात्र, भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांनी मतदार संघात रोजगार निर्मिती साठी उद्योग व्यवसायास चालना देदेण्यासाठी मोठे प्रकल्प आणण्यास, सिंचन,शेतकऱ्याच्या शेत मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्राधान्य देण्याचे अभ्यासपूर्ण व्हिजन मांडले.

Tags: #bjp#jalgaonsmita wagha

Related Posts

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !
जळगाव

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त
जळगाव

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

March 2, 2026
मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल
जळगाव ग्रामीण

मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल

March 2, 2026
एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर !
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर !

March 2, 2026
‘दुर्गुणांची होळी’ पेटवत विद्यार्थ्यांचा चांगुलपणाचा संकल्प ; बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये होळी उत्साहात
जळगाव

‘दुर्गुणांची होळी’ पेटवत विद्यार्थ्यांचा चांगुलपणाचा संकल्प ; बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये होळी उत्साहात

March 2, 2026
मित्रांकडूनच १४ वर्षीय मुलाची हत्या; पुरावा लपवण्यासाठी तलावात फेकून बुडाल्याचा बनाव !
क्राईम

मित्रांकडूनच १४ वर्षीय मुलाची हत्या; पुरावा लपवण्यासाठी तलावात फेकून बुडाल्याचा बनाव !

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group