• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

काही वैयक्तिक संबंध आर्थिक व्यवहारांमुळे बिघडू शकतात.

आजचे राशिभविष्य दि.१० मे २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 10, 2025
in राशिभविष्य
0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, घरातील ज्‍येष्‍ठांची सेवा केल्याने तुमचे नशीब उजळेल. राजकीय संबंधांमुळे तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. आजचा दिवस विशेषतः महिलांसाठी शुभ आहे. त्यांची कौशल्ये व प्रतिभा त्यांना उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करतील. मात्र, भूतकाळातील नकारात्मक गोष्टींचा त्रास होऊ देऊ नका. काही वैयक्तिक संबंध आर्थिक व्यवहारांमुळे बिघडू शकतात. व्यवसाय क्षेत्रात कागदपत्रांशी संबंधित कामात पूर्ण पारदर्शकता ठेवा. पती-पत्नीमध्ये सहकार्याचे नाते राहील. आरोग्‍याच्‍या समस्या भेडसावतील.

वृषभ राशी

श्रीगणेश सांगतात की, आज भावनेच्‍या आहारी न जता बुध्दीने काम करा. जवळच्या नातेवाईकांच्‍या संपत्तीविषयक फायदेशीर चर्चा होऊ शकते.तुमचा राग व हस्तक्षेप कुटुंबातील सदस्यांसाठी त्रासदायक ठरू शकतो, याची जाणीव ठेवा. तणावामुळे काही कामे अपूर्ण राहू शकतात. स्वभावात सकारात्मकता ठेवा. कामाच्या क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घरगुती कामांमध्ये तुमचा सहभाग वातावरण चांगले ठेवेल. आरोग्य चांगले राहील.

मिथुन राशी

श्रीगणेश म्हणतात की, धार्मिक व आध्यात्मिक कामांत वेळ व्‍यतित कराल. वाहन खरेदीसाठी आजचा दिवस योग्‍य आहे. विद्यार्थ्यांना एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे तणावातून मुक्ती मिळेल. कुटुंबातील प्रश्‍नांमध्‍ये बाहेरील व्‍यक्‍तीला ढवळाढवळ करु देऊ नका. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा; त्यांच्यावर जास्त नियंत्रण ठेवल्यास ते हट्टी होऊ शकतात, याची जाणीव ठेवा. सध्या परिस्थिती तुमच्या बाजूची आहे. जनसंपर्क व संवादाचे माध्यम मजबूत करण्यावर भर द्या. पती-पत्नीमधील परस्पर सहकार्य राहिल. रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी.

 

कर्क राशी

श्रीगणेश सांगतात की, आज राजकीय संबंध तुम्हाला फायदा देतील. जनसंपर्काचा विस्तार होईल. समाजात व नातलगांमध्ये विशेष स्थान मिळेल. तुमच्या सेवा वृत्तीने कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा आशीर्वाद लाभेल. अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना सावध रहा. आळस टाळा. व्यवसायामध्ये कामकाज काहीसे मंद राहील. घर व व्यवसाय दोन्ही ठिकाणी समन्वय राखणे गरजेचे आहे. विचारांतील नकारात्मकतेमुळे तणाव निर्माण होऊ शकतो.

सिंह राशी

आज तुमचा बहुतेक वेळ वैयक्तिक व आवडीच्या गोष्टींमध्ये जाईल. सामाजिक कामांमध्येही रुची राहील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाशी संबंधित योग्य निकाल मिळून हायसे वाटेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वैवाहिक आयुष्यातील संघर्षामुळे कुटुंबातील वातावरण तणावाचे राहील. भागीदारी व्यवसायात चांगली कामगिरी होईल. घरात शिस्तबद्ध वातावरण राहील. ताप, खोकल्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.

कन्या राशी

श्रीगणेश सांगतात की, मेहनतीच्‍या जारोवर परिस्‍थिती अनुकूल कराल. विरोधक पराभूत होतील. न्यायालयीन प्रकरणे असल्यास त्यात सकारात्मक अपेक्षा निर्माण होतील. मोठ्या अपेक्षांमध्ये चुकीचे काम केल्यास अपमानित होऊ शकता, त्यामुळे योग्य मार्ग निवडा. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी संबंधित अप्रिय घटनेमुळे मन निराश होईल. व्यवसायात गंभीरपणे काम करण्याची गरज आहे. सौम्य हंगामी आजार त्रास देऊ शकतात.

तुळ राशी

श्रीगणेश म्हणतात की, आज दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम केल्यास अनेक समस्या सुटतील. नातेवाईकांशी संबंधित वाद मिटेल व संबंध पुन्हा गोड होतील. प्रवास टाळा, कारण काही नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणाशीही उगाचच भांडण होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. व्यवसायातील कामांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. कामाच्या तणावाचा परिणाम घरावर होऊ देऊ नका. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक राशी

तुमचे सकारात्मक विचार तुम्हाला नवीन यश देत आहेत. काही खास लोकांच्या संपर्कामुळे विचार करण्याची शैली बदलेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीने चुकीची टीका केल्यास मन निराश होईल. सध्या तुमची योजना मित्रांना व नातेवाईकांना उघड करू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यवसायात मेहनत करण्याची गरज आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील.

धनु राशी

श्रीगणेश सांगतात की, आजचा शहाणपणाचा निर्णय आर्थिक बाजू मजबूत करेल. नातलगांशी भेट झाल्याने दैनंदिन तणाव कमी होईल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. वैयक्तिक कामांकडेही लक्ष द्या. गरजूला मदत करताना बजेटची जाणीव ठेवा. व्यवसायातील कामांमध्ये महत्त्वाचा निर्णय स्वतः घ्या. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. रक्तदाब, मधुमेहाचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्यावी.

मकर राशी

आज कामे शिस्तबद्ध व समन्वयाने केल्यास विलक्षण यश मिळेल. आर्थिक गुंतवणूक संबंधित बाबींवर जास्त लक्ष द्या. सध्या परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबद्दल काळजी राहील, त्यामुळे काही महत्त्वाचे काम प्रलंबित राहू शकतात. शिस्तीचा अतिरेक न करता लवचिकता ठेवा. कामाच्या क्षेत्रात कोणाशीही व्यवहार करताना सावध रहा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील. आहारावर नियंत्रण ठेवा.

कुंभ राशी

श्रीगणेश म्हणतात की, नशिबावर नव्हे तर कर्मावर विश्वास ठेवणारा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यासाठी शुभ ठरेल. तुमचा वेळ राजकीय व सामाजिक कामांमध्येही जाईल. घरात एखादी छोटी गोष्ट मोठा वाद निर्माण करू शकते. बाहेरील व्यक्तींना घरात हस्तक्षेप करू देऊ नका. तुमचा अति शिस्तबद्ध स्वभाव कधी कधी घरातील लोकांना त्रासदायक वाटू शकतो. जनसंपर्क, मीडिया, मार्केटिंगसारख्या व्यवसायांत असणार्‍यांना आज लाभ होईल. वाहन चालवताना काळजी घ्या.

मीन राशी

सध्या ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे. काही काळापासून सुरू असलेल्या समस्या व्यवस्थित सुटतील. प्रभावशाली व्यक्तीशी भेट महत्त्वपूर्ण ठरेल. अती आत्मविश्वासामुळे कधी कधी त्रास होऊ शकतो. जवळच्या मित्र वा नातलगाशी दुःखद प्रसंग होऊ शकतो. राग व भावना नियंत्रणात ठेवा. कामाच्या क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. जोडीदाराचा विश्वास व सहकार्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल. चुकीच्या आहारामुळे पोट बिघडू शकते.

Tags: #todayhorscorp

Related Posts

या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मुलांच्या कामगिरीचा आज अभिमान वाटेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, आवडत्या लोकांना छोट्या भेटवस्तू द्या.

March 3, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी नवीन दागिने खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमचा आनंद वाढेल.

March 1, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी धावपळ करावी लागेल, परंतु तुम्हाला यश मिळेल.

February 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026

Recent News

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group