• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सेवानिवृत्त पोलीस सासऱ्याच्या घरात जावयाने केली घरफोडी

चाळीसगाव तालुक्यातील घटना ; पोलिसात गुन्हा दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 19, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १९ डिसेंबर २०२२

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात मध्यरात्रीच्या सुमारास जावई सासऱ्याच्या घरात घुसत ५ हजार रुपये व कागदपत्र चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मेहूणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील तीरपोळे येथील रहिवासी सेवानिवृत्त सपोनि भीमराव रामा चव्हाण (वय ६६) यांच्या घरात दि १७ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दरवाजाचा कडी कोयंडा तोडत घुसत त्यांच्या घरातील कपाटातून ५ हजार रुपये व त्यांच्या मुलीचे महत्वाचे असलेले कागदपत्रे चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भीमराव राम चव्हाण यांनी मेहुणबारे पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा जावई संशयित आरोपी बाबासाहेब भालचद्र बोरसे(रा.साकोर,जि.नाशिक ) याच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजयकुमार पाटील हे करीत आहेत.

Related Posts

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group