• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जन्मदात्या वडिलांना मुलाने लोखंडी हातोड्याने केले ठार ; जिल्हा पुन्हा हादरला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 1, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
जन्मदात्या वडिलांना मुलाने लोखंडी हातोड्याने केले ठार ; जिल्हा पुन्हा हादरला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२५

गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात खुनाच्या घटनेचे प्रमाण दिवसेदिवस वाढत असतांना आता अमळनेर शहरातून एक काळजाला थरकाप उडवणाऱ्या घटनेत जन्मदात्या वडिलांचाच मुलाने लोखंडी हातोड्याने ठार केले. ही घटना अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरात 31 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा घडली. या अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून कुटुंबीय, शेजारी व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत व्यक्तीचे नाव राजेंद्र दत्तात्रय कासार (वय 64, रा. शिरूड नाका, अमळनेर) असे असून, आरोपी मुलाचे नाव भूषण राजेंद्र कासार आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रात्रीच्या सुमारास घरामध्ये वडील आणि मुलामध्ये कोणत्या तरी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की, संतापलेल्या भूषणने घरात पडलेली लोखंडी हातोडी घेऊन थेट वडिलांच्या डोक्यात जोरात वार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले राजेंद्र कासार यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सपोनि सुनील लोखंडे व पोउपनि शरद काकळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने तपास करत खुनासाठी वापरलेली लोखंडी हातोडी जप्त केली.

प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले आहे की, मुलगा भूषण यानेच आपल्या वडिलांचा खून केला असून, त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, या खुनामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि पोलीस तपास सुरु आहे.

Related Posts

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !
जळगाव ग्रामीण

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी
क्राईम

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !
जळगाव ग्रामीण

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group