• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भरधाव बसची कंटेनरला जबर धडक : ९ प्रवासी जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 29, 2025
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
भरधाव बसची कंटेनरला जबर धडक : ९ प्रवासी जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २९ ऑक्टोबर २०२५

पारोळा तालुक्यातील कडजी गावाजवळ कंटेनरला बसने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक वाहकासह नऊ प्रवासी जखमी झाल्याची घटना २८ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे कि, नाशिकहून बस (एमएच- २०, २५७९) ही मालेगाव, धुळे बायपास जळगावचा दिशेने जात होती. राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील कडजी गावाजवळील वळणावर समोर चालत असलेल्या कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने कंटेनरची गती लक्षात न आल्याने व रिपरिप पावसामुळे बसने कंटेनरला मागाहून जबर धडक दिली. या अपघातात बस चालक विनोद विक्रम सैंदाणे (४६, रा. जळगाव), वाहक राहुल दिगंबर पाटील (३८, जळगाव) यांच्यासह बसमधील शेख मोहम्मद इलियास (३२ एरंडोल), शाहिस्ता इलियाज शेख (२२, एरंडोल), श्रवण मुरलीधर माळी (४५, पारोळा), शेख असिफ शेख नजीब (३३, कासोदा), शेख हारून रशीद शेख मुनीर (६०, जळगाव), रितेश देवेंद्र भामरे (२८, मेहरगाव, ता.जि. धुळे), रूपाली मोतीलाल पाटील (२८ नगाव, ता. अमळनेर) हे प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार, वसिम शेख यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. जखमींवर डॉ. गिरीश जोशी, डॉ. महेश पवार, डॉ. सचिन करोडपती, डॉ. चेतन करोडपती, डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. मिलिंद श्रॉफ, परिचारिका सोनाली गुरव, प्रतिमा मुराडी आदींनी उपचार केलेत.

यातील दोन जखमींना जळगाव तर एकाला धुळे येथे हलविल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, अपघातामुळे घटनास्थळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पो.नि. अशोक पवार, पो.उ.नि. योगेश महाजन, पो.उ.नि. विजय भोंबे, अभिजीत पाटील, प्रवीण पाटील, संतोष महाजन, भूषण पाटील, आकाश पाटील यांनी वाहतूक सुरळीत केली. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

Related Posts

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !
जळगाव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

March 15, 2026
कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी
जळगाव ग्रामीण

कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

March 15, 2026
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन
जळगाव

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन

March 15, 2026
जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

जळगावात दुपारच्या सुमारास गोळीबार करणार संशयित पोलिसांच्या ताब्यात !

March 15, 2026
प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !
क्राईम

प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; बेपत्ता प्रकरणाचा उलगडा, पती-पत्नी अटकेत !

March 15, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात : अँगल तुटल्याने ट्रॉली उलटली; वृद्ध कामगार ठार, तिघे जखमी !

March 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

March 15, 2026
कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

March 15, 2026
राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार

राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा; दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकाचवेळी मिळणार

March 15, 2026
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्या; जिल्हा सनियंत्रण समिती बैठकीत नागरिकांना आवाहन

March 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group