• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिननिमित्त शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 4, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिननिमित्त शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ४ जानेवारी २०२३

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक जळगाव येथे बुधवारी शस्त्र, श्वान, बॉम्ब शोधक व नाशक, पोलीस बॅन्ड, वायरलेस इत्यादींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता हवेत तिरंगे फुगे जिल्हाधिकारी अमन िमत्तल, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांचे हस्ते सोडून करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक (गृह) संदीप गावित, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया आदी मान्यवर उपस्थित होते. विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. यासह एन.सी.सी. व एन.एस.एस. चे कॅडेट सुद्धा उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. चंद्रकांत गवळी यांनी प्रास्ताविक करून महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचा इतिहास मांडला तर आभार प्रदर्शन संदीप गावित यांनी केले. युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया यांनी आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली. पोलीस विभाग व नागरिकांमध्ये सम्न्वय व संवाद वाढावा तसेच विद्यार्थ्यांना पोलीस विभागातातील संपूर्ण माहिती मिळावी यासाठी आयोजन केल्याचे कावडीयांनी सांगितले. सूत्रसंचालन अमीत माळी यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाला जळगाव शहरातील सर्व पाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, रामकृष्ण कुंभार, विजयकुमार ठाकूरवाड, किशोर पवार, दिलीप भागवत, शिल्पा पाटील उपस्थित हाेते. प्रदर्शनात एके 47, एसएलआर रायफल, कारबाईन 9एमएम, अश्रुधूर साठा, पम्प अॅक्शन, 9एमएम पिस्टल, ग्लॉक पिस्टल, रिव्हॉलर, श्वान पथकातील डाॅबरमॅन व लॅबेडर प्रजातीचे श्वान, वायरलेस प्रणाली, दंगानियंत्रण पथकातील कमांडो, इन्सास रायफल आदी पोलीस हाताळत असलेले शस्त्र व यंत्रणेचे प्रदर्शनात समावेश हाेते.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आरपीआय संतोष सोनवणे, आरएसआय मंगल पवार, ड्रील इन्स्ट्रक्टर देविदास वाघ, डी.वाय. मराठे, दिपक पाटील, हरीष कोळी, राजेंद्र वाघ, किरण सपकाळे, पीएसआय ्अमाेल कवडे, युवाशक्ती फाऊंडेशनचे प्रितम शिंदे, प्रशांत वाणी, सयाजी जाधव, भटु ्अग्रवाल, उमाकांत जाधव, निरंजन पाटील, संदीप सुर्यवंशी, सौरभ कुलकर्णी, दिनेश पाटील, राहुल चव्हाण, शिवम महाजन, अमित जगताप आदींनी परिश्रम घेतले.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन
जळगाव

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !
क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !
जळगाव

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group