• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खाकी डागाळतेय : पोलिसाने केला पोलीस निरीक्षक महिलेचा विनयभंग

संशयित आरोपी दीपक देशमुख पोलिसांच्या ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 14, 2022
in क्राईम, राज्य
0
खाकी डागाळतेय : पोलिसाने केला पोलीस निरीक्षक महिलेचा विनयभंग
Share on FacebookShare on Twitter

मुंबई ; वृत्तसंस्था

पोलिस ठाण्यातच महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपक देशमुख असे आरोपी संशयित आरोपी एपीआयचे नाव असून तो नियंत्रण कक्षात तैनात आहे. पीडित पोलिस अधिकाऱ्यामुळेच आपली बदली झाल्याचे आरोपी देशमुख यांना वाटत होते.

आरोपीने पीडित पोलिस अधिकाऱ्याला अश्लील मेसेज पाठवणे, शिवीगाळ करणे, धमकावण्यापर्यंत त्रास देणे सुरू केले होते. महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी आरोपी दीपकविरुद्ध आयपीसीच्या कलम 354, 354 (डी), 509 आणि संबंधित आयटीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी एपीआयला रात्री अटक केली आहे.

अकोल्यातही घडली होती घटना
पलूस तालुक्यातील भिलवडी पोलिस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा पोलिस ठाण्यामध्येच कार्यरत असणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याकडून विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

Related Posts

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल
क्राईम

March 23, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !
जळगाव

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू

भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

March 23, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

March 23, 2026
जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group