• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांच्या अतिखर्चामुळे तणाव निर्माण होणार !

आजचे राशीभविष्य दि.१८ सप्टेंबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 18, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष : गुंतवणुकीसाठी काळ अतिशय अनुकूल आहे. घरातील बदलाबाबत महत्त्वाची चर्चा होईल. तुमच्या मार्गदर्शनाखाली मुले काही विशेष यश मिळवू शकतात. कुटुंबासोबत मनोरंजन आणि आरोग्याशी संबंधित कामांमध्येही वेळ जाईल. आळशीपणामुळे कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू शकता. याचा आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. हुशारीने आणि सावधपणे वागण्याची वेळ आहे. कार्यक्षेत्रातील रखडलेल्या कामांना आता वेग येईल.

वृषभ : श्रीगणेश म्‍हणतात की, तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवण्यासाठी काही नियोजन कराल. इतरांच्या बोलण्‍याकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून पुढील वाटचाल करा. जवळच्या मित्रांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. जुन्या मित्राच्या भेटीमुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. तुम्हाला सध्याचे नकारात्मक वातावरण टाळावे लागेल.

मिथुन : धार्मिक यात्रेशी संबंधित योजना तयार होतील. आज बहुतांश वेळ कुटुंबासोबत घालवल्याने आराम आणि आनंद मिळेल. ज्येष्ठांचे अनुभव आणि सल्ले ऐका. विद्यार्थी आपला अभ्यासाबाबत गांभीर्याने विचार करतील. अतिखर्चामुळे तणाव वाढेल. दुपारनंतर परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. कार्यक्षेत्रात सर्वोत्तम काम करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. कौटुंबीक वातावरण आनंदी राहील.

कर्क : आज ग्रहस्थिती चांगली होत असल्याचे श्रीगणेश सांगतात. आर्थिक स्थिती चांगली ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रभावशाली लोकांशी झालेले संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. काहीवेळा घरातील सदस्यांना जास्त हस्तक्षेपामुळे त्रास होऊ शकतो. पती-पत्नीचे नाते मधुर राहील.

सिंह : आज मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कामात यश मिळेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल, असे श्रीगणेश सांगतात. नातं गोड ठेवण्यासाठी तुमचं विशेष योगदान असेल. ताणतणाव करण्याऐवजी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. या काळात अनावश्यक प्रवास टाळा. कार्यक्षेत्रात व्यावसायिक उदासीनतेची स्थिती असू शकते.

कन्या : मागील काही दिवसांपासून सुरु असलेला तणाव आज दूर होईल, असे श्रीगणेश सांगतात. आत्मविश्वास आणि उर्जेने तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. तरुण त्यांच्या भविष्याबाबत अधिक गंभीर होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळू शकतात. घरातील कोणतीही समस्या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात सुरू असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन आणि प्रेम दोन्ही आनंदी राहतील.

तूळ : तुमची जीवनशैली अधिक प्रगत ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाला नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्‍न कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी संबंधित कार्यात यश मिळेल. विवाहित व्यक्तींचे सासरच्या लोकांशी काही प्रकारचे मतभेद होऊ शकतात. परिस्थिती संयमाने हाताळा. अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. काही वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही.

वृश्चिक : आज तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला कामात व्यस्त असाल. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळेल. सार्वजनिक व्यवहार, ग्लॅमर इत्यादी व्यवसायात यश मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. अतिकामामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल.

धनु : आज जवळच्‍या लोकांशी भेट झाल्‍याने वेळ आनंदात वेळ जाईल. कोणत्याही विशेष विषयावर फायदेशीर चर्चा होईल. चुकीच्या कामांवर जास्त खर्च केल्यामुळे मनात काही त्रास होऊ शकतो. क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका. मानसिक शांतता राखणे आवश्‍यक आहे. प्रतिष्ठित लोकांशी संबंध राखणे व्यवसायात फायदेशीर ठरेल.

मकर : आज काही लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात, तुम्ही काळजी न करता तुमच्या कामाची जाणीव ठेवा. तुम्हाला यश नक्कीच मिळू शकेल. वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. अतिआत्मविश्वास आणि अहंकार या दोषांवर नियंत्रण ठेवा. घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनानुसार कार्य करा. कार्यक्षेत्रातील बहुतेक कामे सुरळीत पार पडतील. रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्‍यावी.

कुंभ : आज सामाजिक कार्यात तुमचे निस्वार्थ योगदानामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. घर आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखले जाईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्‍या.

मीन : आज तुम्‍ही तुमच्या कार्यांना नवीन आकार देण्यासाठी प्रयत्‍नशील असाल. जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी वाटेल. जवळच्या नातेवाईकाच्या वैयक्तिक जीवनात काही अडचणींमुळे चिंता वाटेल. विद्यार्थ्यांची स्वयं-कार्यक्षमता कमी होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे.

Related Posts

नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

June 25, 2026
राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

June 25, 2026

Recent News

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

June 25, 2026
राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

June 25, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group