• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आश्चर्य ! प्रायव्हेट पार्टच नाही तर पायाच्या जागी ‘शिंग’ ; विचित्र बाळाला पाहताच डॉक्टरांनी…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 30, 2022
in क्राईम, राज्य, सामाजिक
0
आश्चर्य ! प्रायव्हेट पार्टच नाही तर पायाच्या जागी ‘शिंग’ ; विचित्र बाळाला पाहताच डॉक्टरांनी…
Share on FacebookShare on Twitter

भोपाळ : वृत्तसंस्था

आतापर्यंत आपण पाहिलेले बालक ज्यांना सर्वाप्रमाणे सर्व अवयव असतात. पण काही बालक ज्यांना शरीराला तीन हात किवा दोन पेक्षा जास्त पाय असेच काही पाहिले असे पण मध्य प्रदेशमध्ये एका बालकास जन्म झाल्यावर पायच नाही तर शिंग असल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला आहे. या बाळाला पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. या बाळाला पाय नाहीत पण पायाच्या जागी शिंग आहे आणि त्यातही शॉकिंग म्हणजे त्याला प्रायव्हेट पार्टही नाहीत.

मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात हे विचित्र बाळ जन्माला आलं आहे. भोडन गावातील महिलेला प्रसूतीसाठी मनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तिने नवजात बाळाला जन्म दिला. बाळाच्या कमरेच्या वरील भाग सामान्य माणसांसारखाच आहे. कमरेखालील भाग विचित्र आहे. त्याचे दोन्ही पाय असे जुळलेले आहेत जणू गेंड्याचं शिंगच वाटत आहे. त्याला बोटं नाहीत. त्याच्या अशा पायामुळे मलमूत्र विसर्जन म्हणजे शौच आणि लघवी करण्याची जागाच त्याला नाही.

असं विचित्र बाळ पाहून डॉक्टरही शॉक झाले. त्यांनी आई आणि बाळ दोघांनाही शिवपुरी रुग्णालयात पाठवलं. जिथं बाळाला एसएनसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार 24 तासांनंतरही हे बाळ निरोगी आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, नवजात बाळाचा विकास झालेला नाही. ते अविकसित जन्माला आलं आहे. याआधी ब्राझीलमध्ये एक असं बाळ जन्माला आलं ज्याला चेहराच नव्हता. अत्यंत दुर्मिळ अशा ट्रेचर कॉलिन्स सिंड्रोम नावाचा आजार बाळाला झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या आजारात चेहऱ्यावरील जवळपास 40 हाडांचा विकासच होत नाही. हा अत्यंत दुर्मिळ आजार असून त्यात बाळं दगावण्याची शक्यताच अधिक असते. या आजारामुळे चेहऱ्यावरील नाक, कान आणि तोंड या अवयवांचा विकास होत नाही. असं बाळ जन्माला आल्यामुळे ते काही तासच जिवंत राहू शकेल, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. प्रत्यक्षात मात्र या बाळानं डॉक्टरांचं म्हणणं खोटं ठरवलं.

ही मुलगी आजाराशी संघर्ष करत राहिली आणि आईवडिलांच्या संगोपनामुळे बरी होत गेली. मुलगी थोडी मोठी झाल्यावर तिच्या नाक, गाल आणि कानावर सर्जरी करण्यात आल्या. आता ही मुलगी आरोग्यपूर्ण आयुष्य जगत असल्याचं तिच्या आईवडिलांनी सांगितलं आहे.

Related Posts

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल
क्राईम

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

March 23, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !
क्राईम

अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

March 23, 2026
जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार
जळगाव

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !
जळगाव

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !
क्राईम

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

March 23, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

March 23, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

March 23, 2026
जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group