• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेटीची रक्कम देण्यास विलंब करणाऱ्यांना निलंबित करा अन्यथा जि.प.घुसून आंदोलन करणार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 19, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना शासनाने दिवाळीपूर्वी भाऊबीज भेटीची रक्कम अदा करावी.या मागणीसाठी संघटनेने मंत्रालय पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवला होता.परिणामी शासनाने भाऊबीज भेटीची रक्कम दिवाळीपूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणेसाठी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने दि.११ ऑक्टोंबर २०२२ रोजी प्रकल्प कार्यालयांना भाऊबीज भेटीची रक्कम वर्ग करण्यात आली. असे असतानाही जिल्ह्यातील पाचोरा,भडगाव, जामनेर-१,धरणगाव,जळगाव (ग्रामीण) या प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रकल्प कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामचुकार आणि हलगर्जीपणामुळे आजतागायत भाऊबीज भेटीची रक्कम मिळाली नाही.त्यामुळे सुमारे दिड हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका वेठीस आहेत.

याप्रकरणी जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र राऊत यांच्याकडेही संघटनेने वेळोवेळी याबाबत तक्रारी केल्या आहेत. परंतु त्यांनीही आजतागायत ठोस कारवाई केली नाही म्हणून संबंधित तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज आजपर्यंत देण्यात मिळाली नाही.

त्यामुळे भाऊबीज भेटीची रक्कम देण्यास विलंब करणाऱ्या वरील प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा अंगणवाडी कर्मचारी सोमवार नंतर कधीही कोणतीही पूर्वसूचना न देता जिल्हा परिषदेमध्ये ठीय्या आंदोलन करतील असा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिला आहे.

Related Posts

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
Uncategorized

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !
Uncategorized

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !
Uncategorized

जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !

April 8, 2026
मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!
Uncategorized

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !
Uncategorized

खरातचे नवे प्रकरण : ‘आशीर्वाद’च्या आड काळा पैसा : दुबईपर्यंत पसरले हवाला रॅकेट; कोट्यवधींचे व्यवहार उघड !

April 6, 2026
कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !
Uncategorized

कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

April 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात एसीबीची मोठी कारवाई : शनिपेठ पोलीस स्थानकात घेतली पोलिसाने एक लाखांची लाच !

April 13, 2026
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group