• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात हमाल बांधवांची दिवाळी गोड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2023
in जळगाव
0
जळगावात हमाल बांधवांची दिवाळी गोड
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२३

जळगाव रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेतर्फे हमाल बांधवांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मिठाई वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न संघटनेचे अध्यक्ष मुकेश उर्फ आबा बाविस्कर यांनी केला. सालाबादाप्रमाणे याही वर्षी सुमारे 550 हमाल बांधवांना मिठाई व 30 भगिनींना मिठाई देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर अश्विन भाऊ सोनवणे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, माजी नगरसेवक किशोर बाविस्कर, बंटी गवळी, विनोद कोळी, सीताराम सेठ, मुकुंद चौधरी, केशव आप्पा,सचिन पुरोहित आदी उपस्थित होते. मिठाईवाटपप्रसंगी अश्विन सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आबा बाविस्कर हे हमाल बांधवांसाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असतात त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात त्यामुळे हमाल बांधवांनी नेहमीच आबा बाविस्कर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ द्यावी असे ते म्हणाले व सदर उपक्रमाचे कौतुक केले

या कार्यक्रम यशस्वितेसाठी हुसेन साबरी, दीपक माने,लहू हटकर,संतोष हटकर,राजू भाट, विकी माने, इम्रान शेख, सुरेश बाविस्कर, किरण तडवी, छोटू बाविस्कर,प्रेम सुरवाडे, सिध्दार्थ वानखेडे,विशाल सुरवाडे,गौतम बिराडे, मंगेश काजवे, राज सुरवाडे,राहुल जाधव, सोनू सोनवणे,रवी जंजाळे, भूषण रांजण,सागर सोनवणे,सागर जाधव,पप्पू राठोड, आदींनी परिश्रम घेतले

Tags: #jalgaonAaba baviskarDiwali

Related Posts

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू
क्राईम

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मुक्ताईनगरात खळबळ : घराच्या बांधकामस्थळी सहा वर्षीय मुलीवर अत्याचार, एकावर गुन्हा दाखल !

September 29, 2026
महिलेला मारहाण ; अदखलपात्र गुन्हा दाखल
क्राईम

पैशांसाठी मद्यपी पतीचा पत्नीला मारहाण; ‘ट्रेनमधून फेकून देईन, गोळी मारेन’ अशी धमकी!

September 29, 2026
जामनेर तालुक्यात खळबळ : अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मीनलचा दुर्दैवी अंत!
क्राईम

जामनेर तालुक्यात खळबळ : अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मीनलचा दुर्दैवी अंत!

September 29, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

गणपती विसर्जनावेळी तलावात बुडून ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

September 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मुक्ताईनगरात खळबळ : घराच्या बांधकामस्थळी सहा वर्षीय मुलीवर अत्याचार, एकावर गुन्हा दाखल !

September 29, 2026
महिलेला मारहाण ; अदखलपात्र गुन्हा दाखल

पैशांसाठी मद्यपी पतीचा पत्नीला मारहाण; ‘ट्रेनमधून फेकून देईन, गोळी मारेन’ अशी धमकी!

September 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group