• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राज्यभरातून मंदिर विश्वस्त जळगावात एकवटणार !

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे'चे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 2, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
राज्यभरातून मंदिर विश्वस्त जळगावात एकवटणार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २ फेब्रुवारी २०२३।

मंदिरांना हिंदु धर्माचे शक्तीकेंद्र मानले जाते. पूर्वी राजे-महाराजे मंदिरांना दान देऊन मंदिरांची व्यवस्था पहात असत. त्यामुळे मंदिरांतूनही गुरूकुल, गोशाळा, वेदपाठशाळा, विश्वविद्यालय, अतिथींसाठी आश्रम अशी व्यवस्था केलेली असे. इंग्रजांनी हिंदूंची मंदिरे नियंत्रणात घेण्यास प्रारंभ केला. वर्ष १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला; मात्र मंदिरे सेक्युलर सरकारच्या नियंत्रणात गेली. आज देशभरातील ४ लाख मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने तेथील भूमी, संपत्ती, दागिने यांची लूट चालू आहे; पण भ्रष्टाचाऱ्यांवर ठोस कारवाई होतांना दिसत नाही. आधुनिकतेच्या नावे धार्मिक विधी- प्रथा परंपरांमध्ये अयोग्य पद्धतीने हस्तक्षेप आणि परिवर्तन केले जात आहे. अशा वेळी आपल्या या ‘प्राचीन भारतीय मंदिर संस्कृती’चे रक्षण होण्यासाठी सर्व मंदिरांचे प्रभावी संघटन व्हावे, मंदिरांच्या विविध समस्यांवर उपाय काढणे, तसेच मंदिरांचे सुप्रबंधन व्हावे, या उद्देशाने ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे केवळ निमंत्रित विश्वस्त, पुरोहित, मंदिरांशी संबंधित कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, लेखापरीक्षक आणि अधिवक्ते मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘श्री गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ’, पद्मालय, जळगाव यांच्या वतीने 4 आणि 5 फेब्रुवारी 2023 या दिवशी श्री सुदर्शन मॉटेल्स, जळगाव’ येथे ही मंदिर परिषद आयोजित करण्यात आल आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, श्री गणपति मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ पद्मालयचे विश्वस्त डॉ. पांडुरंग पिंगळे, जळगाव येथील नवसाचा गणपति मंदिराचे अध्यक्ष श्री. अरुण पाटील हेही उपस्थित होते.

या परिषदेला श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान, अष्टविनायक मंदिर ट्रस्ट, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू, श्री तुळजापूर देवस्थान पुजारी मंडळ, श्री मुंबादेवी मंदिर मुंबई, श्री रेणुकामाता मंदिर माहूर, श्री कानिफनाथ देवस्थान मही, पुरोहित संघ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक, श्री गणपती मंदिर देवस्थान मंडळ पद्मालय जळगाव, श्रीराम मंदिर जळगाव, श्री मंगळग्रह सेवा संस्थान अमळनेर, सातपुडा निवासींनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, संत गुलाबबाबा देवस्थान अमरावती, श्रीस्वामीनारायण मंदिर जळगाव, नवकार जैन टेम्पल ट्रस्ट, केरळीय क्षेत्र परिपालन समिती, मुंबई; श्री बालाजी महाराज संस्थान, देऊळगाव राजा, संभाजीनगर आदी ठिकाणचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांतून विविध मंदिरांचे 300 हून अधिक विश्वस्त उपस्थित रहाणार आहेत. या परिषदेत ‘काशी येथील ज्ञानवापी’साठी लढा देणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, जैन इरिगेशनचे आणि पद्मालय मंदिराचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, ‘सनातन संस्थे’चे धर्मप्रसारक सदगुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, ‘सनातन संस्थे’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित रहाणार आहेत.

अयोध्येत श्रीराममंदिराचे भव्य निर्माण उत्साहात चालू आहे, ही हिंदूंसाठी आनंदाची बाब आहे; मात्र दुसरीकडे हिंदूंच्या अनेक मंदिरांवर होत असलेले आघात रोखणेही आवश्यक झाले आहे. यासाठी दोन दिवसीय मंदिर परिषदेमध्ये ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’ आणि ‘काशी-मथुरा-भोजशाळा मुक्तीसंघर्ष’, ‘मंदिरांतील वस्त्रसंहिता’, ‘मंदिरांतील पूजाअर्जा अडचणी आणि उपाय’, ‘मंदिरांतून धर्मशिक्षण आणि धर्मपालन यांचा प्रचार’, ‘मंदिरांच्या कायदेशीर अडचणी आणि उपाय’ आदी विषयांवर मान्यवरांचे उद्बोधन, परिसंवाद आणि चर्चासत्र यांचे आयोजन करण्यात आले असून या सर्व विषयांवर सांगोपांग चर्चा होऊन मंदिर संघटनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. या परिषदेत मंदिर संस्कृती रक्षणार्थ महत्त्वपूर्ण ठरावही संमत करण्यात येणार आहेत. मंदिर विश्वस्त, पुरोहित आणि भाविक यांच्यातील संघटन, समन्वय, संपर्क, सुरक्षा, तसेच मंदिरांना सनातन धर्माचे प्रचारकेंद्र बनवणे, या पंचसूत्रीच्या आधारे महाराष्ट्रातील मंदिरांचे राज्यव्यापी संघटन निर्माण करण्यात येणार आहे.

Related Posts

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट
राज्य

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026
स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन
जळगाव ग्रामीण

स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन

March 7, 2026
वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !
क्राईम

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group